Law Officer Recruitment 2023 Maharashtra, law officer job vacancy

मुंबई पोलिस विभागाच्या अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे. law officer या पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवार सविस्तर माहिती आणि जाहिरात वाचून अर्ज करू शकतात, तसेच ही जाहिरात तुमच्या कायद्याच शिक्षण घेतलेल्या मित्राला शेअर करू शकता. अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा. mumbai police law officer recruitment 2023, mumbai police latest recruitment 2023 / mumbai job vacacny 2023 / law job vacancy 2023

या भरतीचे पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या या वेबसाइट ला नियमित भेट द्या तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा जेणेकरून तुम्हाला इतर सर्व नोकरीचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळतील. सदरची जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.


मुंबई पोलिस विभाग भरती 2023

एकूण पदे : 30 पदे

पद : Law Officer विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून विधी विभागाची पदवी तसेच सनद असणे आवश्यक आहे.

पगार : 23,000 /0 रु प्रती महिना

वय मर्यादा : 60 वर्ष 31/10/2023 पर्यंत

नोकरी स्थळ : मुंबई

निवड पद्धत : मुलाखत द्वारे

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

Commissioner of police Mumbai, D N road, Opp. Craford Market, Mumbai 400001

अर्जाची पद्धत : ऑफलाइन

अर्जाची शेवटची तारीख : 10 नोव्हें. 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत नवीन पदांची भरती 90,000 पगार लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

Law Officer Recruitment 2023 Online Apply अर्ज करण्यासाठी सूचना :

Law Officer Recruitment 2023 Maharashtra, law officer job vacancy
  1. या पदासाठी अर्ज पद्धत ही ऑफलाइन असणार आहे
  2. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  3. तुमचे अर्ज सांगितलेल्या पत्त्यावर अचूक पाठवावेत
  4. दिलेल्या मुदतीच्या अगोदरच अर्ज करावा, मुदतीच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  5. अधिक माहिती साठी दिलले जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातल्या सर्व नवनवीन सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. ग्रुप मध्ये सहभागी झाल्यानंतर ग्रुप ची लिंक तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा.

Whatsapp Group