Maha TET Exam 2024, Maharashtra Teacher Eligibiltiy Test 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी प्रसिद्धीपत्रक शेअर करण्यात आलेले आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. Maha TET Exam 2024, Maharashtra Teacher Eligibiltiy Test 2024, mahatet.in apply online link,

सदर जाहिरात शिक्षक पदाच्या नोकरीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती सविस्तर खाली दिलेली आहे.

Maha TET Exam 2024

एकूण पदे : —

परीक्षा : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024

शिक्षण :

  1. इयत्ता पहिली ते पाचवी : पेपर 1 :
    • 50% मार्क सहित 12 वी पास आणि DT.ED
  2. इयत्ता सहावी ते आठवी – पेपर 2 :
    • 50% मार्क सहित 12 वी पास आणि बी ए / BSc.Ed किंवा BA,Ed / BSc.Ed

वय :

फी :

  1. इतर प्रवर्ग :
    • पेपर 1 किंवा 2 : 1000 /- रु
    • पेपर 1 व 2 : 1200 /- रु
  2. एस सी / एस टी / अपंग :
    • पेपर 1 किंवा 2 : 700 /- रु
    • पेपर 1 व 2 : 900 /- रु

Maharashtra Teacher Eligibiltiy Test 2024

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे.
  2. 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रवेशपत्र येतील.
  3. परीक्षा पेपर 1 :10 नोव्हेंबर 2024 – ( 10:30 ते 1:30 )
  4. परीक्षा पेपर 1 :10 नोव्हेंबर 2024 – ( 2:00 ते 4:30 )
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा