Maharashtra Postal Circle Bharti टपाल विभाग इंडिया पोस्ट म्हणून व्यवसाय करते. ही भारतातील सरकारी चालवली जाणारी टपाल व्यवस्था आहे. ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात वितरित टपाल प्रणाली आहे.Maharashtra Postal Circle Bharti
सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी विषयक पोर्टल असून आम्ही येथे सरकारी व खाजगी नोकरीचे नियमित अपडेट देत असतो. प्रत्येक नोकरीच्या माहिती मध्ये त्या नोकरीची अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाइट, वेतन मान, अर्ज करण्याची पद्धत, अर्जाची शेवटची तारीख, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यापर्यंत ही माहिती पोचल्यास इतरांना शेअर नक्की करा. खालील दिलेल्या लिंक वरुन व्हॉटसअप ग्रुप जॉइन करा आणि मिळवा रोज सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट तुमच्या मोबाइलवर.Maharashtra Postal Circle Bharti. महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती 2023. 620 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती. या पद भरती साठी उमेदवारांना मुदवाढ मिळाली आहे ज्यांचे फॉर्म भरायचे राहून गेले असतील त्यांनी भरून घ्या. खाली शेवटची तारीख दिलेली आहे. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा. अपूर्ण माहिती चे अर्ज सादर करू नयेत. नवीन शुद्धीपत्रक लिंक खाली दिलेली आहे. शिधिपत्रक लक्षपूर्वक वाचावे ही सर्वाना विंनती Maharashtra Postal Circle Bharti
Note : https://marathivacancy.com is a job portal where we provide regular updates of government and private jobs . In each job information we try to provide you with the official advertisement of that job, official website , pay scale, application method, last date of application , hoe to apply, educational qualifications. If this information reaches you, be sure to share it with others. Join WhatsApp group from the link given below and get daily government and private job updates on your mobile .Maharashtra Postal Circle Bharti, Postal Division Doing Business as India Post. It is a government run postal system in India. It is a Largest Express Postal system.
सविस्तर माहिती वाचूनच अर्ज करावेत. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
पोस्ट ऑफिस भरती मुदतवाढ Maharashtra Postal Circle Bharti
एकूण जागा(TOTAL) : 620
पदांची नावे : ग्रामीण डाक सेवक (GDS)
पद नं | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | 620 |
2 | GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | ( दोन्ही मिळून 620 जागा ) |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 1) 10 वी पास 2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स
वयोमार्यादा (Age Limit ) : 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )
नोकरी स्थळ (Job Place ) : महाराष्ट्र आणि गोवा (Maharashtra & Goa)
फी (FEE) : General/OBC/EWS : 100/- Rs (SC/ST/PWD/महिला : फी नाही )
अर्ज ची पद्धत (Apply Mode) : ऑनलाइन (Online)
अर्ज करण्यासाठी नवीन शेवटची तारीख : 11 जून 2023 16 ते 23 जून 2023
अर्ज सुधारणा करण्याची तारीख : 12 ते 14 जून 2023 24 ते 26 जून
नवीन मुदतवाढ शुद्धीपत्रक : पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट (Official Website): https://www.indiapost.gov.in/
अधिकृत जाहिरात (Official ADVT.) : वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (Online Apply Link) : येथे क्लिक करा
महाराष्ट्र पोर्टल सर्कल बद्दल माहिती / About Maharashtra Postal Recruitment
महाराष्ट्र पोस्टल सर्कल हा भारतीय पोस्टचा एक भाग आहे,जो महाराष्ट्र राज्यातील पोस्टल सेवांसाठी जबाबदार आहे. हे विविध स्तरांवर पत्र उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी देते.
महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या भरती प्रक्रियेची काही माहिती येथे आहे.
भरती प्रक्रिया: महाराष्ट्र पोस्टल सर्कल विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी लेखी परीक्षा घेते त्यानंतर मुलाखत घेते.
- पदे: पोस्टल पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), पोस्टल असिस्टन्स, सोंर्टिंग असिस्टन्स आणि इतर सारख्या पदांची ऑफर देते.
- पात्रता निकष: वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता निकष भिन्न असू शकतात.
तथापि, सर्वसाधारणपणे उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचे 10 वी \12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. - निवड प्रक्रिया: निवड प्रक्रियेमध्ये लेखी परिक्षा असते, ज्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्नांचा समावेश असतो.
- लेखी परीक्षेत पत्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
- अभ्यासक्रम: लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमात सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी, प्रादेशिक भाषा आणि इतर विषयांचा समावेश असतो.
- प्रवेशपत्र: लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या काही आठवड्यांपूर्वी पोस्टल सर्कल द्वारे जारी केले जाते. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करणे आणि त्याची प्रिंट आऊट घेणे आवश्यक आहे.
- निकाल: लेखी परीक्षेचा निकल महाराष्ट्र पोस्टल सर्कल च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जातो. लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
- प्रशिक्षण: भरती प्रक्रियेत निवडलेल्या उमेदवारांना पोस्टल सर्कल मध्ये सामील होण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते.
- टॅग्ज: ग्रामिण डाक सेवक भरती, महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती, महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती, पोस्टमन भरती.
महाराष्ट्रातील खाजगी तसेच सरकारी नोकरी जाहिराती त्वरित मोबईलवर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प उमेज वर क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
महत्वाची भरती जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी लेखाच्या वरील आणि खालील बाजूस शेअर बटन दिलेले आहेत, त्याचा वापर करा.
How to Apply
Applications are to be submitted online at https://indiapostgdsonline.gov.in Applications received from any other mode shall not be entertained. Brief instructions for registration, payment of fee, douments to be uploaded with application, selection of posts etc. are given in aanexure-v
Please Refer official Advertise PDF
पोलिस भरती, लिपिक भरती, होम गार्ड भरती, राज्य सेवा भरती, लोकसेवा आयोग भरती,
पशू संवर्धन भरती, स्टेनोग्राफर भरती, मंत्रालय भरती, जिल्हा परिषद भरती, नगर परिषद भरती, महानगर पालिका भरती.
यांसारख्या सर्व विभागाच्या महाराष्ट्र राज्यातील नोकरी जाहिराती तसेच सर्व खाजगी नोकर भरतीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला फॉलो करा. तसेच सर्व जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.
Follow our website to get all department job ads in maharashtra state as well as all private job recruitment ads. Also join our whatsapp group to get all ads instantly on your mobile.
Thank You ..