महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर दिलेली माहिती वाचूनच अर्ज प्रक्रिया करायची आहे. एकूण 638 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ही पदे सरळसेवा भरती घेऊन भरली जाणार आहे. या पारेषण अंतर्गत 7 परीमंडल कार्यालये आणि राज्य भार प्रेषण केंद्र एरोली आहे. यांच्या कार्यालय अंतर्गत येणारी वेतन गट – 3 मधील पदे वरिष्ठ तंत्रज्ञ / तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2 ही पदे भरण्यात येणार आहे. Mahatransco Latest Recruitment 2023
नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना नक्की ही जाहिरात शेअर करा. जेणेकरून त्यांना स्वतची नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतील. या भरतीच्या पूढी सर्व अपडेट साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. Mahatransco Latest Recruitment 2023, mahatransco bharti 2023
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2023
एकूण पदे : 638 पदे
पदे :
- वरिष्ठ तंत्रज्ञ
- तंत्रज्ञ 1
- तंत्रज्ञ 2
शैक्षणिक पात्रता :

पगार :
- वरिष्ठ तंत्रज्ञ : 30810 /- रु प्रती महिना
- तंत्रज्ञ 1 : 29935 /- रु प्रती महिना
- तंत्रज्ञ 2 : 29035 /- रु प्रती महिना
अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
वय मर्यादा : 10-8 वर्ष पर्यंत ( मागास वर्ग : 5 वर्ष शिथिलता )
नोकरी स्थळ : महाराष्ट्र
फी :
- खुला वर्ग : 600 /- रु
- मागास वर्ग / आर्थिक दुर्बल घटक : 300 /- रु
Mahatransco Latest Recruitment 2024
अर्जाची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 10 डिसें 2023
ऑनलाइन परीक्षा : फेब्रुवारी-मार्च 2024
निवड प्रक्रिया :
- ऑनलाइन अर्ज अचूक भरलेल्या उमेदवारांनाच फक्त ऑनलाइन परीक्षे साठी बोलवले जाईल.
- अंतिम निवड ही कागदपत्र पडताळणी करूनच करण्यात येईल.
- ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
- अर्धवट माहीती चे अर्ज सादर करू नये तसे केल्या अर्ज अपात्र केला जाईल.
- अर्ज भरताना सर्व माहिती आणि कागदपत्र अचूक अपलोड करावेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | पीडीएफ जाहिराती साठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
- PGCIL Bharti 2025, Powergrid Recruitment 2025 Apply Online
- Pune Bharti 2025, Unique International School Bharti Pune 2025
- Mahanirmiti Bharti 2025, Mahanirmiti Bharti 2025 Apply Online
- Nagpur NMC Bharti 2025, नागपूर महानगरपालिका भरती 2025
- Nashik NHM Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025