AIIMS Recruitment 2023,AIIMS Recruitment 2024 Notification

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल 3036 पदांची भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या पद भरती मध्ये 10 वी 12 वी पास उमेदवारांना सुद्धा नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याच्या अगोदर पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात लक्षपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. AIIMS Recruitment 2023

सदरची दिलेली जाहिरात महत्वाची आहे. आपल्याबरोबर इतर उमेदवारांना सुद्धा नोकरीची संधी मिळावी म्हणून ही जाहिरात सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच आसपासच्या 10 वी 12 वी पास उमेदवारांना सुद्धा या नोकरीच्या जाहिरातीची कल्पना द्या. जेणेकरून त्यांना सुद्धा नोकरी साठी प्रयत्न करता येईल. AIIMS Nagpur Recruitment 2024, AIIMS Recruitment 2024, aiims vacancy 2024.


AIIMS Recruitment 2023,AIIMS Recruitment 2024 Notification

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2023

एकूण पदे : 3036 पदे

पदे :

 1. असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर
 2. असिस्टंट डायटीशियन
 3. असिस्टंट इंजिनियर
 4. असिस्टंट लॉन्ड्री सुपर वायजर
 5. असिस्टंट स्टोर ऑफिसर
 6. इतर पदे

शैक्षणिक पात्रता :

 1. 10 वी 12 वी पास
 2. आय टी आय
 3. पदवीधर
 4. बी एस सी
 5. एम एस सी
 6. एम एस डबल्यु
 7. इंजिनिअरिंग

वय मर्यादा : 30-45 वर्ष पर्यंत

 1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
 2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : भारत

फी :

 1. जनरल / ओबीसी : 3000 /- रु
 2. एस सी / एस टी / ई डबल्यु एस : 2400 /- रु
 3. पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही

हे देखील वाचा

जलसंपदा विभाग भरती, अर्ज करण्यासाठी शेवटचे 4 दिवस, लगेच क्लिक करून माहिती वाचा आणि अर्ज करा

8283 पदांची मेगा बँक भरती, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


AIIMS Recruitment 2023

अर्ज सादर करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज भरण्याची शेवटची मुदत : 1 डिसें 2023

सी बी टी परीक्षा : 18 आणि 20 डिसें 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा