Nagari Sahakari Bank Kolhapur Recruitment 2023-Kolhapur Bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Nagari Sahakari Bank Kolhapur Recruitment 2023-Kolhapur Bank

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि : Kolhapur Nagari Sahakari Bank / Nagari Sahakari Bank Kolhapur

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या आणि 225 कोटी च्या वर व्यवसाय असलेल्या सहकारी बँक साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. / Nagari Sahakari Bank Kolhapur Recruitment 2023

नागरी सहकारी बँक कोल्हापूर अंतर्गत लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवट मुदत 14 ऑगस्ट 2023 आहे.

उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज 10 दिवसांच्या अंत संपूर्ण बायोडाटा, फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि इतर सर्व माहितीसहित असोसिएशन च्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्जाचा नमूना असोसिएशन च्या संकेतस्थळ वरील नमुन्यात असावा. उमेदवारांनी अर्ज सादर करताना लखोट्यावर व अर्जावर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व 225 कोटी च्या वर व्यवसाय असलेल्या सहकारी बँक साठी अर्ज असा उल्लेख करणे गरजेचे आहे. सदर अर्जाची फी रु 590 /- रु जीएसटी सह विना परतावा असेल. अर्जा सोबत NEFT किंवा RTGS केलेले UTR नंबर, पेमेंट केल्याची तारीख आणि नाव कळवावे. पात्र उमेदवारांना व अर्ज फी जमा केली आहे आशा उमेदवारांना च परीक्षेसाठी पत्र पाठवले जाईल.


कोल्हापूर नागरी सहकारी बँक भरती 2023

एकूण : 15 पदे

पद : लिपिक

शैक्षणिक पात्रता :

  1. कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठातून पदवी ( पदवी चे एकूण मार्क 50% असणे गरजेचे )
  2. MS-CIT / ( Equivalent Certification Course )

    प्राधान्य
  1. JAIIB/CAIIB/GDC & A पास तसेच शासन मान्य इतर संसनथेची (ICM / IIBF / VAMNICOM इ ) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका
  2. कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी

अनुभव :

बँका / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वय मर्यादा : कमीत कमी 22 वर्ष ते 35 वर्ष

नोकरी स्थळ : कोल्हापूर

फी : 590 रु

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : कोल्हापूर जिल्हा बँक्स सहकारी असोसिएशन लि. 1458 / बी. जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – 416012

अर्ज पाठवण्याची शेवट तारीख : 14 ऑगस्ट 2023


अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा

भारत इलेक्ट्रॉनिक्स येथे नवीन भरती, सविस्तर माहिती वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

Kolhapur Nagari Sahakari Bank Bharti 2023

Total : 15 Posts

Designation : Clerk

Educational Qualification :

  1. Degree from any recognized University ( Graduate with 50% marks in aggregate)
  2. MS-CIT / (Equivalent Certification Course)

Preference

  1. JAIIB/CAIIB/GDC A Pass as well as Diploma in Banking / Co-Operative / Law From Other institutes recognized by govt. (ICM/IIBF/VAMNICOM etc.)
  2. A resident of Kolhapur District

Experience :

Working experience in banks / credit institutions or other financial institutions will be preferred

Age Limit : Minimum 22 Years to 35 Years

Job Place : Kolhapur

Fee : 590 Rs

Application method : Offline

Address for Submission of Apllication : Kolhapur District Banks Co-operative Association Ltd. 1458 / B.G.N Chambers, Kolekar Tikti, Mangalwar Peth , Kolhapur – 416012

Last date of sending Application : 14 August 2023


महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या नवनवीन नोकरी जाहिराती मिळवण्यासाठी आणि सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment