NCB Recruitment 2024, NCB Bharti 2024 Mahabharti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज प्रक्रिया करण्याच्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. या भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे ती वाचून घ्या. NCB Recruitment 2024 Notification, NCB Recruitment 2024, NCB Recruitment 2024 Latest, sub inspector bharti 2024, ncb vacancy 2024, ncb latest ad 2024, SI Recruitment 2024, latest gov job 2024.

सदरची जाहिराती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जे या नोकरीसाठी आवश्यक असणारी पात्रता पूर्ण करत असतील. खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्या जेणेकरून त्यांना सर्व जाहिराती मिळत राहितील.


NCB Recruitment 2024 Notification, NCB Recruitment 2024, NCB Recruitment 2024 Latest, sub inspector bharti 2024, ncb vacancy 2024, ncb latest ad 2024, SI Recruitment 2024, latest gov job 2024.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती 2024

एकूण 14 पदांची भरती करण्यात येईल

पद : उपनिरीक्षक

शैक्षणिक पात्रता खाली पहा :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून बॅचलर डिग्री

वय मर्यादा : 56 वर्षपर्यंत आहे.

पगार :

34,800 /- रु पर्यंत मिळेल पगार

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन असणार आहे.


खाली जाहिराती सुद्धा वाचा

उच्च न्यायालय भरती 2024, सविस्तर जाहिराती साठी लगेच क्लिक करा

सीमा सुरक्षा बल भरती 2024, नवीन जाहिरात पाहण्यासाठी कली क्लिक करा

कोल्हापूर महिला सहकारी बँक मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात पहा

EPFO Bharti 2024, स्टेनोग्राफर साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा, उद्या शेवटची तारीख


NCB Recruitment 2024 How to Apply

  1. या पदासाठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
  3. हा अर्ज करण्यासाठी 7 जुलै 2024 पर्यंत शेवटची मुदत दिलेली आहे.
  4. अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

NCB Bharti 2024 Apply Address

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता :

Deputy Director Narcotics Control Burea, 2nd Floor, August Kranti Bhavan, Bhikaji Cama Place, New Delhi – 110066

सविस्तर जाहिरात खाली दिलेली आहे, पीडीएफ डाउनलोड करून वाचा

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करून पहा