MES Recruitment 2024 Pune, MES Bharti 2024 Last Date

महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी अंतर्गत नवीन पदांची भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, पत्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. MES Recruitment 2024 Pune, MES Recruitment 2024 Notification, pune jobs 2024, latest jobs in pune, mes teacher recruitment 2024, mes assistant professor recruitment 2024, teacher recruitment 2024 pune, jobs in pune 2024, majhi naukri 2024, lateste job updates in marathi 2024, trending jobs 2024.

पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. सदरची जाहिराती तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून कोणत्याही एक ग्रुप मध्ये जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व नोकरीच्या जाहिराती वेळत मिळत राहतील.


महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी भरती 2024

 MES Recruitment 2024 Pune, MES Recruitment 2024 Notification, pune jobs 2024, latest jobs in pune, mes teacher recruitment 2024, mes assistant professor recruitment 2024, teacher recruitment 2024 pune, jobs in pune 2024, majhi naukri 2024, lateste job updates in marathi 2024, trending jobs 2024.

एकूण 60 पदांची भरती केली जाणार आहे.

पद :

 1. असिस्टंट प्रोफेसर – नॉन ग्रँट
 2. शिक्षक

खालीप्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी :

 1. पद 1 साठी : संबंधित विषयातील पदवी ( यूजीसी एस पी पी यू नियमांप्रमाणे पात्रता ) विषय – संगणक विज्ञान, डाटा विज्ञान, सायबर सुरक्षा, जैवतंत्रज्ञान
 2. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक ( महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे पात्रता ) विषय – मराठी, इंग्रजी, राजकारण, भूगोल, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान

अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

MES Recruitment 2024 Pune Apply Online

 1. या पदाचा अर्ज ऑनलाइन ईमेल स्वरूपात करायचा आहे.
 2. हा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकारलेली नाही.
 3. सविस्तर जाहिरात वाचून नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे.
 4. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी ईमेल आयडी खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
 5. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 1 जून 2024 पर्यंत असणार आहे.

नोकरी स्थळ : पुणे

अर्ज करण्यासाठी ईमेल :

 1. पद 1 साठी : jobs.agc@mespune.in
 2. पद 2 साठी : vpjunior.agc@mespune.in

हे सुद्धा वाचा

NCB bharti 2024, नार्कोटिक्स मध्ये नोकरीची संधी, सविस्तर जाहिराती साठी लगेच क्लिक करा

लिपिक पदासाठी भरती, दोन दिवस अर्ज करण्यासाठी शिल्लक, लगेच क्लिक करून जाहिरात पहा

BSF bharti 2024, नवीन नोकरीची संधी, लगेच जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


अधिकृत वेबसाइट क्लिक करा आणि पहा
पीडीएफ जाहिरात सविस्तर जाहिराती साठी क्लिक करा