ICF Recruitment 2024 Notification, ICF Vacancy 2024 Pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंटीग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी 1010 पदांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ICF Recruitment 2024 Notification, ICF Recruitment 2024, ICF Recruitment 2024 PDF, Apprentice recruitment 2024, railway apprentice bharti 2024, apprentice bharti 2024, railway bharti 2024, iti recruitment 2024.

नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि कोणत्याही एका ग्रुप मध्ये जॉइन व्हा


इंटीग्रल कोच फॅक्टरी भरती 2024

एकूण 1010 पदांची होईल भरती.

पद : प्रशिक्षणार्थी

आवश्यक शैक्षणिक पात्रता : खाली फोटो पहा

ICF Recruitment 2024 Notification, ICF Recruitment 2024, ICF Recruitment 2024 PDF.

अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा

ICF Recruitment 2024 Notification How to Apply

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 21 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  2. अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  3. अर्ज फक्त ऑनलाइन स्वरूपात च स्वीकारले जाणार आहेत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  4. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी ICF च्या संकेतस्थळवर लॉग इन करणे गरजेचे आहे.
  5. सविस्तर जाहिरात वाचूनच मग उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  6. खाली जाहिराती लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून जाहिरात वाचा.

हे देखील वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

पुणे येथे नोकरीची चांगली संधी, शिक्षक पदासाठी सुद्धा संधी, सविस्तर जाहिराती साठी लगेच क्लिक करा


अधिकृत वेबसाइट लिंक येथे क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लगेच क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा