Urban Multistate Bharti 2024, Bank Recruitment 2024

अर्बन मल्टीस्टेट बँक अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. Urban Multistate Bharti 2024, private bank bharti 2024, bank bharti 2024, chandrapur bank bharti 2024, yavatmal bank bharti 2024, nagpur bank bharti 2024, new bank jobs 2024, bank job vacancy 2024

पदासाठी आवश्यक पात्रता, फी, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्वाची आवश्यक माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. दिलेली जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच नवनवीन जाहिराती मिळवण्यासाठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


 Urban Multistate Bharti 2024, private bank bharti 2024, bank bharti 2024, chandrapur bank bharti 2024, yavatmal bank bharti 2024, nagpur bank bharti 2024, new bank jobs 2024, bank job vacancy 2024

Urban Multistate Bharti 2024

एकूण 67 जागांची भरती

पदे पुढीलप्रमाणे :

 1. उप मुख्य कार्यकारी अधिकारी
 2. विभागीय अधिकारी
 3. शाखा अधिकारी
 4. सहायक अधिकारी
 5. लिपिक
 6. परिचर / वाहन चालक
 7. सुरक्षारक्षक

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

 1. पद 1 साठी : कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी डी सी आणि ए आणि सहकारी संस्थेतील काम करण्याचा 5 वर्षाचा अनुभव
 2. पद 2 साठी : कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी डी सी आणि ए आणि सहकारी संस्थेतील काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव
 3. पद 3 साठी : कुठल्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य
 4. पद 4 साठी : कुठल्याही शाखेचा पदवीधर, अनुभव असणाऱ्याला प्राधान्य
 5. पद 5 साठी : कुठल्याही शाखेचा पदवीधर, अनुभव असणाऱ्याला प्राधान्य
 6. पद 6 साठी : 10 वी पास आणि वाहन चालविण्याचा परवाना
 7. पद 7 साठी : 10 वी पास

वय : वय मर्यादेची कोणतीही अट नाही

Private Bank Recruitment 2024

नोकरी स्थळ :

 1. नागपूर
 2. यवतमाळ
 3. चंद्रपूर

खाली जाहिराती सुद्धा पहा

रेल्वे विभागात 1010 पदांची मेगा भरती, सविस्तर जाहिराती साठी लगेच क्लिक करा

PCMC Bharti 2024, उद्या अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख, लगेच क्लिक करून जाहिरात पहा


निवड : मुलाखत द्वारे

इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी स्वतचे बायोडाटा आणि सर्व शैक्षणिक कागदपत्र व फोटो सहित मुलाखती साठी हजर राहायच आहे. ( स्थानिक उमेदवाराला प्राधान्य )

मुलाखत वेळ : 11:00 ते 4:00 वाजे पर्यंत

मुलाखत देण्याचा पत्ता आणि वेळ पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात पहा.

अधिकृत वेबसाइट क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा