NHPC Recruitment 2023 नॅशनल हायड्रोईलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
NHPC Recruitment 2023 नॅशनल हायड्रोईलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती

NHPC Recruitment 2023 नॅशनल हायड्रोईलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती तर्फे नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. 388 जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने मंगवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची 30 जून 2023 आहे. NHPC Recruitment 2023

खालील लेखात सविस्तर भरतीची माहिती दिलेली आहे लक्षपूर्वक वाचा. अर्ज भरण्याच्या अगोदर अधिकृत जाहिरात पीडीएफ संपूर्ण वाचा व मगच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, पदांची माहिती, पद संख्या, पगार,फी, अधिकृत जाहिरात लिंक, अर्ज करण्याच्या सूचना, नोकरीचे ठिकाण, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाइट आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख व इतर सविस्तर माहिती दिलेली आहे. अधिकृत जाहिरात आणि सविस्तर माहिती वाचूनच अर्ज प्रक्रिया करा. नियमित जाहिरात अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


नॅशनल हायड्रोईलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती

रिक्त जागा : 388

पदांची माहिती :

क्रमांकपदेपद संख्या
1ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)149
2ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)74
3ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)63
4ज्युनिअर इंजिनिअर (E&C)10
5सुपरवायझर (आयटी)9
6सुपरवायझर ( survey )19
7सीनियर अकाऊंटंट28
8हिंदी ट्रान्सलेटर14
9ड्राफ्टसमन (सिव्हिल)14
10ड्राफ्टसमन (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल)8

शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : 60% गुण असलेला सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. पद 2 साठी : 60% गुण असलेला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  3. पद 3 साठी : 60% गुण असलेला मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  4. पद 4 साठी : 60% गुण असलेला इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
  5. पद 5 साठी : 60% गुण असलेला पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स किंवा 60 गुण असलेला कॉम्प्युटर सायन्स / आय टी डिप्लोमा किंवा BCA/B.SC ( कॉम्प्युटर सायन्स) + 1 वर्ष अनुभव
  6. पद 6 साठी : 60% गुण प्राप्त केलेला सर्वेक्षण किंवा सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा
  7. पद 7 साठी : Inter CA किंवा Inter CMA
  8. पद 8 साठी : इंग्रजी आणि हिंदी पदव्युत्तर पदवी
  9. पद 9 साठी : ITI ड्राफ्टसमन ( सिव्हिल )
  10. पद 10 साठी : ITI ड्राफ्टसमन (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल)

पगार : 25 हजार ते 1,19,500 रुपये

वय मर्यादा : 18 ते 30 वर्ष पर्यंत (SC/ST : 5 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट )

फी :

  1. जनरल/ओबीसी/EWS :- 295 रु
  2. मागासवर्ग / PWD/ माजी सैनिक :- फी नाही

नोकरी स्थळ : भारत किंवा बाहेरील देशात

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवट तारीख : 30 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://www.nhpcindia.com


खालील भरती माहिती वाचण्यासाठी त्यावर क्लिक करा


NHPC Recruitment 2023 सामान्य माहिती आणि सूचना

  1. फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यासाठी पात्र राहतील
  2. उमेदवारांकडे चालू ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे. 1 वर्षासाठी ई-मेल आणि नंबर चालू ठेवीचे आहेत. भरती प्रक्रियेची सर्व माहिती ईमेल द्वारेच कळवली जाते.
  3. निवड झाल्यास नियुक्तीची ऑफर ईमेल द्वारे पूर्ण केली जाईल. माहिती घेणे, डाउनलोड व प्रिंट काढणे याची जबाबदारी उमेदवाराची असेल.
  4. चुकीचा ईमेल आयडी दिल्यामुळे पाठवलेला ईमेल मिळाला नाही तर एन एच पी सी त्याला जबाबदार राहणार नाही.
  5. SC/ST/OBC(NCL)/EWS/PWBD यांनी एकदा अर्ज भरल्यास पुनः बदलला जाणार नाही. आणि इतर कुठल्या वर्गातील लाभ मिळणार नाही. EWS/PWBD या वर्गातील आरक्षित उमेदवारांनी सांगितलेले जात/जमाती/EWS/PWBD प्रमाणपत्र दाखल करणे महत्वाचे आहे.
  6. इतर महत्वाच्या सुचनांसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.

Total Vacancy : 388

Post Details :

No.PostsNumber of Posts
1 Junior Engineer (Civil)149
2Junior Engineer (Electrical)74
3Junior Engineer ( Mechanical)63
4Junior Engineer (E&C)10
5supervisor (IT)9
6supervisor ( survey )19
7Senior Accountant28
8Hindi Translator14
9Draftsman (Civil)14
10Draftsman (Electrical/Mechanical)8
Educational Qualification :
  1. Post 1 : Civil Engineering Diploma with 60% marks
  2. Post 2 : Electrical Engineering Diploma with 60% marks
  3. Post 3 : Mechanical Engineering Diploma with 60% marks
  4. Post 4 : Electrician And Communication Engineering Diploma with 60% marks
  5. Post 5 : Graduate with 60% marks + DOEACC ‘A’ Course Or Computer Science with 60 Marks / IT Diploma OR BCA/B.SC ( Computer Science) + 1 year Experience
  6. Post 1 : Survey Diploma or Survey Engineering with 60% Marks
  7. Post 7 : Inter CA OR Inter CMA
  8. Post 8 : Masters Degree in Hindi with English
  9. Post 9 : ITI Draftsman (Civil)
  10. Post 10 : Draftsman (Electrical/Mechanical)

Pay Scale : 25,000 to 1,19,500 Rs

Age Limit : 18 to 30 Years (SC/ST : 5 Years Relaxation OBC : 3 Years Relaxation )

Fee :

  1. General/OBC/EWS ;- 295/- Rs
  2. SC/ST / PWD/ ESM :- NO Fee

Job Place : INDIA OR OUT of INDIA

Application Mode : Online

Last Date to Apply : 30 June 2023

Official Website : Click Here


NHPC बद्दल माहिती

NHPC Limited, previously known as the National Hydroelectric Power Corporation Ltd., is the largest organization for hydropower development in India. It possesses the expertise to handle all stages of hydro project development, starting from conceptualization to commissioning. Moreover, NHPC has expanded its scope to include the development of Solar and Wind energy projects.

Established in 1975 under the Companies Act, 1956, NHPC’s primary objective is to plan, promote, and facilitate the comprehensive and efficient growth of power generation from both Conventional and Non-Conventional Sources in India and internationally. The company successfully conducted its Initial Public Offering (IPO) in 2009 and is now listed on both the National Stock Exchange (NSE) and Bombay Stock Exchange (BSE).

NHPC लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी जलविद्युत विकास संस्था आहे, ज्यात संकल्पनेपासून ते जल प्रकल्प सुरू करण्यापर्यंतचे सर्व उपक्रम हाती घेण्याची क्षमता आहे. हे सौर आणि पवन ऊर्जा विकास इत्यादी क्षेत्रात देखील वैविध्यपूर्ण आहे.

एनएचपीसी लि. (पूर्वी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. म्हणून ओळखले जाणारे) कंपनी कायदा, 1956 अंतर्गत 1975 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. कंपनीला पारंपारिक आणि गैर-विपरीत अशा सर्व पैलूंमध्ये वीजेचा एकात्मिक आणि कार्यक्षम विकासाचे नियोजन, प्रचार आणि आयोजन करणे बंधनकारक आहे. भारतातील आणि परदेशातील पारंपरिक स्रोत. 2009 मध्ये यशस्वीरित्या IPO काढल्यानंतर NHPC ही NSE आणि BSE वर सूचीबद्ध कंपनी आहे.


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

महत्वाची जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी दिलेल्या शेअर बटन चा वापर करा.

Leave a comment