Panvel Mahanagarpalika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

पनवेल महानगरपालिके मध्ये फार्मासिस्ट जागेसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. Panvel Mahanagarpalika Bharti 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.

सूचना : marathivacancy.com हे पोर्ट नोकरी विषयक अपडेट देणारे पोर्टल आहे. या पोर्टलवर सरकारी व खाजगी नोकरीचे सर्व अपडेट त्वरित मिळतील. प्रत्येक नोकर भरतीची सविस्तर माहिती जसे की , शैक्षणिक पात्रता , फी,पगार,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज करण्याची लिंक, अधिकृत संकेतस्थळ, अधिकृत,जाहिरात, व इतर माहिती देखील या पोर्टलवर मिळेल. तसेच प्रत्येक नोकर भरतीची एनरी पूढील अपडेट देखील दिली जाईल. आमच्यासोबत जोडून राहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरुन व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Note : marathivacancy.com is a job update portal. All Government and Private job updates will be instantly on this portal. Detailed information of each job recruitment like, Education Qualification, Fee, Salary, Application method, Application link, Official website, Official Advertisement And other information will also be available on this portal. Also every recruitment update will be provided. To stay connected with us, Join the WhatsApp group from the link given below.

पनवेल महानगरपालिका भरती

रिक्त पदे : 08

पद : फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास + डिप्लोमा ( डी फार्म / बी फार्म )

वयाची अट :

 1. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांचे वय जाहिरातीत नमूद केलेल्या वय मर्यादेत असेल हवे.
 2. आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचे 25 मे 2019 रोजी च्या पत्रव्यवहारानुसार रुग्ण सेवेशी संबंधित इतर पदांसाठी जसे की परिचारिका/अधिपरिचरिका/तंत्रज्ञ/समुपदेशक/औषध निर्माता इ पदांची वय मर्यादा 65 वर्षे राहील.
 3. 60 वर्ष किंवा त्याहून जास्त वयाच्या उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सक याच्याकडून शारीरिक व मानसिक दृष्ट्या व्यवस्थित असल्याचे प्रमाणपत्र अर्जास जोडणे गरजेचे आहे.

नोकरी स्थळ : पनवेल

पगार : 17000 रुपये

अर्ज पद्धत : ऑनलाइन/ऑफलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवट तारीख : 13 जून 2023

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता :

 1. पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉल शेजारी, पनवेल :- 410206

ईमेल : nuhmpmc2023@gmail.com

फी :

 1. खुला प्रवर्गासाठी 150/- रुपये
 2. राखीव प्रवर्गासाठी 100/- रुपये

हे देखील वाचा :- NHPC मध्ये 388 जागांची भरती पात्रता इंजिनिअरिंग (वाचण्यासाठी निळ्या शब्दांवर क्लिक करा)


अनुभव

 1. शैक्षणिक पात्रता व गरजेची अतिरिक्त शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय, निम शासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव असल्यास उमेदवार पात्र राहील. तसेच शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतरचा अनुभव नोंदवावा. तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
 2. यामध्ये अनुभव नोंदवत असताना ज्या शासकीय, निम शासकीय व खाजगी संस्थेचे अनुभवाचे प्रमाणपत्र तूमच्याकडे आहे. त्याच शासकीय, निम शासकीय व खाजगी संस्थेचा अनुभव नोंदवावा. अनुभवाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी असणे गरजेचे आहे.
 3. अनुभवाच्या प्रमाणपत्रामध्ये माहिती भरताना दिनांक व काम सोडलेले दिनांक अचूकपणे भरावे. तो कालावधी अनुभव पत्रावर जी असेल ती काळजीपूर्वक भरावी. त्यामध्ये जर काही चुकीचे आढळून आल्यास प्रमाणपत्र बाद ठरवण्यात येईल.
 4. ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदासाठी आवश्यक असलेलाच अनुभव विचारात घेतला जाईल. इतर अनुभव विचारात घेतले जाणार नाही.

संगणक पात्रता :

MS-CIT प्रमाणपत्र असल्यास तसे नमूद करावे.

निवड प्रक्रिया :

 • उमेदवारांच्या अर्जातील गुणवत्ता पात्रतेनुसार निवड प्रक्रिया होईल. याचे सर्व अधिकार मा. अध्यक्ष,निवड समिती कडे राखून आहेत.
 • इतर सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 सूचना

 1. जाहीर केलेल्या भरतीच्या सूचना व इतर माहिती पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल. या साठी खालील अधिकृत संकेतहस्थळाचा आढावा घ्यावा.

  अधिकृत संकेतस्थळ :- https://www.panvelcorporation.com/
 2. भरती संदर्भात कुठल्याही उमेदवाराला वैयक्तिक संपर्क केला जाणार नाही.
 3. इतर सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे टी वाचा

अरजयासोबत जोडण्याची कागदपत्र :-

 1. संपूर्ण माहिती भरलेला फॉर्म
 2. वय पुरावा
 3. पदवी/पदविका चे प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे)
 4. गुणपत्रक
 5. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल रेजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( As Applicable )
 6. शासहकीय/निमशासकीय/खाजगी संस्थेत काम केले असल्यास अनुभव प्रमाणपत्र
 7. आधार कार्ड
 8. चालू स्थितीतील फोटो
 9. विवाह झालेला असल्यास त्याचे नोंदणी प्रमाणपत्र व नाव बदल असल्यास त्याचे राजपत्र
 10. लहान कुटुंब प्रमाणपत्र
 11. फौजदारी गुन्हा नसल्याचे हमीपत्र
 12. डोमासाईल
 13. राष्ट्रीय बँकेचा डिमांड ड्राफ्ट
 14. अर्ज/धनाकर्ष आणि गरजेची असलेली कागदपत्र एकाच लिफाफा मध्ये बंद करून पाठवावेत.

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा


Panvel Mahanagarpalika Bharti 2023 अर्ज करण्यासाठी सूचना

 • अर्ज करताना उमेदवाराने स्वतचे नाव माध्यमिक शाळेतील प्रमानपत्रावर आहेस तसेच टाकावे. व प्रमाणपत्राची परत अर्जासोबत जोडून द्यावी.
 • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र मध्ये नमूद केलेलीची जन्म तारीख अर्जामध्ये टाकावी
 • अर्ज करताना वयाची अचून माहिती अर्जात भरावी
 • माहीत भरताना उमेदवाराचे लिंग याबद्दल माहिती अर्जात लिहावी.
 • विवाह झालेला असल्यास त्याचे नोंदणी प्रमाणपत्र आणि नाव बदल असल्यास राजपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 • अर्जामध्ये चालू ईमेल व मोबाइल नंबर नमूद करणे गरजेचे आहे. हे दोन्ही संपर्क भरती होईपर्यंत चालू राहतील याची जबाबदारी उमेदवारांची असेल.
 • डोमसाईल प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
 • सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता अर्जात हमुद करणे गरजेचे आहे.
 • कुठलाही फौजदारी गुन्हा नसल्याचे हमीपत्र अर्जास जोडावे.

पनवेल महानगरपालिका परिषदेची माहिती

Panvel Municipal Council was established on August 25, 1852, making it the first municipal council in the country. The process of converting Panvel Municipal Council into a Municipal Corporation began with an initial notification in 1991, but it remained pending for some time. However, due to rapid urbanization witnessed after the year 2000, the decision to upgrade Panvel to a Municipal Corporation was finally implemented in 2016.

Panvel Municipal Corporation holds the distinction of being the first Municipal Corporation in Raigad district, the 9th in the Mumbai Metropolitan Region, and the 27th in the state of Maharashtra. It encompasses 29 revenue villages of Panvel taluka, along with CIDCO colonies of Taloja, Kharghar, Kalamboli, Kamothe, and New Panvel, covering an extensive area of 110 square kilometers.

पनवेल नगरपरिषदेची स्थापना 25 ऑगस्ट 1852 रोजी देशातील पहिली नगरपरिषद म्हणून करण्यात आली. पनवेल नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याची प्राथमिक अधिसूचना 1991 साली आली परंतु ती कधीच अंतिम झाली नाही. 2000 नंतरच्या जलद शहरीकरणानंतर, पनवेल नगरपरिषद अखेरीस 2016 मध्ये महानगरपालिकेत श्रेणीसुधारित करण्यात आली. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली, मुंबई महानगर प्रदेशात 9वी आणि महाराष्ट्र राज्यातील 27वी महानगरपालिका आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या सिडको वसाहतीसह पनवेल तालुक्यातील २९ महसुली गावांचा समावेश महापालिकेत ११० किमीचा आहे.


खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन

WhatsApp group

Leave a comment