NIRDPR Recruitment 2023 राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था येथे 141 जागांसाठी भरती निघाली आहे खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातील नोकरी जाहिरातींचे अपडेट मिळवण्यासाठी https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. सर्व जाहिराती मराठी भाषेत सविस्तर दिल्या जातात. सर्व मराठी उमेदवारांना समजेल आशा सोप्या भाषेत जाहिराती नियमित अपडेट केल्या जातात. सर्व जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. NIRDPR भरती जाहिरात सविस्तर दिलेली आहे. दिलेली माहिती आहे अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज प्रक्रिया करावी.
Visit the website https://marathivacancy.com/ to get updates of job advertisements in all districts of Maharashtra state. All advertisements are detailed in Marathi Language. Ads are updated regularly in simple language hope all Marathi candidates will understand. Join our WhatsApp group from below link to get all ads on your mobile. NIRDPR Recruitment Advertisement is given in detail. The given information is that the application should be processed only after reading the official advertisement.
NIRDPR Recruitment 2023/ NIRDPR Bharti 2023
खाली दिलेली माहीती :: NIRDPR
- पद संख्या
- पदाचे नाव
- कुठल्या जातीसाठी किती जागा
- नोकरी ठिकाण
- वयाची अट
- शैक्षणिक पात्रता
- फी
- अधिकृत जाहिरात
- अधिकृत संकेतस्थळ
- अर्ज करण्याची पद्धत
National Institute of Rural Development & Panchayati Raj Hyderabad NIRDPR
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेवलपमेंट अँड पंचायती राज हैदराबाद , ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त राष्ट्रीय संस्था, भारत सरकार .NIRDPR BHARTI 2023
National Institute of rural development and Panchayati raj Hyderabad , an autonomous national institution under the ministry of rural development , government of india. NIRDPR BHARTI 2023
राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत मेगा भरती 2023
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राजने 2023 साठी एकूण 141 पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी नोकरीची ठिकाणे संपूर्ण भारतात पसरलेली आहेत, विविध प्रदेशांतील उमेदवारांना संधी उपलब्ध करून देतात. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केली जाते. इच्छुक व्यक्ती ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांनी त्यांचे अर्ज 8 मे 2023 च्या शेवटच्या तारखेपूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. भरतीसाठी विचारात घेण्यासाठी वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
पदसंख्या : 141 जागा
पदाचे नाव : यंग फेलो
SC | ST | OBC | EWS | UR | TOTAL |
21 | 10 | 38 | 14 | 58 | 141 |
शैक्षणिक पात्रता :
- सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही कोणत्याही शाखेत पदवी/ PG डिप्लोमा.
- MS- Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि अहवाल.
वयाची अट :
01 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षापर्यंत (SC/ST/PWD: 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ ( website ) : पाहण्यासाठी क्लिक करा
जाहिरात ( Notification ) : पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी सूचना : पाहण्यासाठी क्लिक करा
NIRDPR मध्ये 141 जागांसाठी नवीन भरती लवकरात लवकर करा अर्ज
National Institute of Rural Development & Panchayati Raj Recruitment 2023
The National Institute of Rural Development & Panchayati Raj has opened recruitment for the year 2023, offering a total of 141 posts. The job locations for these positions are spread across All India, providing opportunities for candidates from various regions. The application process for the recruitment is conducted online. Interested individuals can apply through the online portal. Candidates must ensure to submit their applications before the closing date, which is 8th May 2023. It is essential to complete the application process on time to be considered for the recruitment.
Total post : 141
Name of The Posts : Young fellows
SC | ST | OBC | EWS | UR | TOTAL |
21 | 10 | 38 | 14 | 58 | 141 |
Educational Qualification :
1 : Post Graduate Degree/PG diploma in any branch of social science
2 : Soft Skills online training and reporting with proficiency and competence in MS Office
Age Limit : Up to 35 years as on 1 April 2023 (SC/ST: 5 YEARS relaxation, OBC 3 years Relaxation)
Job Location : All India
Application Process : Online
Last Date of Application : 8 May 2023
Official website : Click here
Notification : Click here
Online Application : Click here
NIRDPR बद्दल माहिती 2023
National Institute of Rural Devlopment Panchayati Raj recruitment 2023
राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था ही भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे ही संस्था हैदराबाद, तेलंगणा येथे आहे .
1 : पदे : परकळ व्यवस्थापक ,संशोधन सहयोगी, कनिष्ट प्रकल्प सल्लागार इत्यादि विविध पदांसाठी NIRDPR विविध भरतीचे आयोजन करत असते.NIRDPR भरतीबद्दल काही माहीती खाली दिली आहे .
2 : पात्रता : या भरतीसाठी पात्रता ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यानुसार वेगवेगळी आहे उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. अर्ज केलेल्या पदानुसार वयोमार्यादा बदलते.
3 : निवड प्रक्रिया : या भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत असते . लेखी परीक्षा अर्ज केलेल्या पदाच्या क्षेत्राशी संबंधित वस्तु निष्ठ प्रश्न असतात . लेखी परीक्षा पास झाल्यानंतर अर्जदारास मुलाखतीला बोलवले जाते .
4 : अर्ज प्रक्रिया : सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट वरुन अर्ज करू शकतात . अर्ज करताना आवश्यक तो तपशील व कागदपत्रे आपलोड करून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे . उमेदवार सर्व प्रकारच्या पैसे भरण्याच्या पद्धतीने अर्ज फी भरू शकतात ,
5 : प्रवेशपत्र : लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट वर पात्र उमेदवाराला उपलब्ध करून दिले जाते . परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराने त्याची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे .
6 : निकल : लेखी चाचणी आणि मुलाखातीचे निकल अधिकृत वेबसाइट वर घोषित केले जातात आणि परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला कागदपत्र आणि वैद्यकीय तपासणी साठी बोलवले जाते .
महाराष्ट्रातील इतर सर्व प्रकरच्या जॉब अपडेट मिळवण्यासाठी दिलेल्या WhatsApp च्या इमेज वर क्लिक WhatsApp ग्रुप जॉइन करा
दिलेली माहिती शेअर केला विसरू नका तुमच्या एका शेअर मुळू नक्कीच कोणाला तरी हक्काची नोकरी मिळेल. एक पाऊल रोजगारासाठी तुम्हीसुद्धा माहिती घ्या इतराना देखील माहिती आणि सर्व गरजू लोकाना रोगरच्या संधि मिळवून देऊया
सर्व प्रकारच्या जॉब update साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या https://marathivacancy.com/
महत्वाची सूचना
अशाच प्रकारे सर्व खाजगी व सरकारी नोकरी ची माहिती आम्ही https://marathivacancy.com या वेबसाइट च्या माध्यमातून देत असतो तरी यांच्या वेबसाइट ला फॉलो करायला विसरू नका
लेख आवडला असेल तर शेअर जरूर करा. शेवट पर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद ……