Northern Railway Recruitment 2023 | Railway Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Northern Railway Recruitment 2023 | Railway Bharti 2023

Northern Railway Recruitment 2023 उत्तर रेल्वे विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन. ज्युनिअर इंजिनिअर, ट्रेन मॅनेजर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

Northern Railway Recruitment 2023, Recruitment of new post under northern railway department has been started. This recruitment process is going to be conducted for the posts Assistant loco pilot, Technician, Junior Manager, Train Manager

खालील माहिती भ्रतील बद्दल सर्व माहिती सविस्तर दिली आहे सर्व माहिती व जाहिरात काळजीपूर्वक वाचा व त्यानंतर च अर्ज प्रक्रिया करा. Northern Railway Recruitment 2023

महत्वाच्या तारखा :

प्रक्रियातारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख 29/07/2023
अर्ज भरण्याची शेवट तारीख 28/08/2023
स्वाक्षरी केलेला अर्ज पीडीएफ स्वरूपात RRC वेबसाइटवर अपलोड करण्याची तारीख 1/09/2023

खालील माहिती मध्ये भरती बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे जसे कि , पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, पदांची नावे, पगार, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची लिंक, अर्ज कसा करावा यासाठी सूचना इतर सर्व महत्वाची माहिती दिलेली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


उत्तर रेल्वे विभाग भरती 2023

एकूण पदे : 323 पदे

पदांची माहिती :

पदेपदांची संख्या
असिस्टंट लोको पायलट169 पदे
टेक्निशियन78 पदे
ज्युनिअर इंजिनिअर30 पदे
ट्रेन मॅनेजर46 पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. असिस्टंट लोको पायलट : 10 वी पास , मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. टेक्निशियन : 10 वी पास, फिटर / डिझेल मेकॅनिक / ऑटोमोबाइल मेकॅनिक / वेल्डर / प्लंबर / पेंटर / ट्रॅक्टर मेकॅनिक अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा
  3. ज्युनिअर इंजिनिअर : डिप्लोमा / बी एस सी सिव्हिल इंजिनिअरिंग / मेकॅनिकल डिप्लोमा / प्रॉडक्शन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल डिप्लोमा / मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादि सविस्तर जाहिरात वाचा
  4. ट्रेन मॅनेजर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री किंवा समतुल्य

पगार : सातव्या वेतन आयोगानुसार

वय मर्यादा : 42 वर्ष ते 47 वर्ष

फी : नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2023

निवड प्रक्रिया :

  • कॉम्प्युटर आधारित परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
  • मुलाखत

हे देखील वाचा

कोल्हापूर जिल्हा परिषद भरती 2023, सविस्तर माहिती वाचण्यासाठी व अर्ज करण्यासाठी क्लिक करा

भारतीय तटरक्षक भरती, 10 वी पास आणि आय टी आय उमेदवारांना नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी क्लिक करा


Northern Railway Recruitment 2023 महत्वाच्या माहिती :

  1. या भरती साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
  2. निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे पूर्ण केली जाईल.
  3. अर्ज करण्याच्या सर्व सूचना पाहण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा
  4. या भरतीसाठी अर्ज करताना कुठलीही फी नाही
  5. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात व अधिकृत संकेतहस्थळ पाहू शकता.

Northern Railway Recruitment 2023 पदांसाठी अर्ज कसा करावा

  1. https://rrcnr.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. अधिकृत जाहिरात open करा.
  3. ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते शोधा आणि क्लिक करा
  4. पात्रता तपासून, आणि अर्ज करण्याची तारीख तपासून अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
  5. अर्ज भरताना आवश्यक ती माहिती अचूक भरा.
  6. अर्धवट माहिती चे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  7. शेवटच्या तारखेच्या अगोदर तुमचा अर्ज सादर करा.
  8. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती आणि सरकारी योजनांची सविस्तर माहिती नियमित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment