इंडियन पोस्ट ऑफिस अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. लवरकच त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल. सर्वात मोठी मेगा भरती केली जाणार आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. Post Office Bharti 2024 in Marathi, gds recruitment 2024, abpm vacancy 2024, indian post office vacancy 2024, पोस्ट ऑफिस भरती 2024
ग्रामीण डाक सेवक / शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक या पदांची भरती केली जाणार आहे. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा.
Post Office Bharti 2024 in Marathi
एकूण 44228 पदांची मेगा भरती केली जाणार आहे.
पदे :
- जी डी एस – बी पी एम – ब्रांच पोस्ट मास्टर
- जी डी एस – ए बी पी एम – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
भारतातील 23 पोस्टल सर्कल करिता भरती केली जाणार आहे.
15 जुलै 2024 रोजी या भरतीची सविस्तर जाहिरात पोस्ट ऑफिस च्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता :
- 10 वी पास उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात.
- संगणक कोर्स प्रमाणपत्र
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात राहा
पगार :
- BPM : 12,000 – 29,380 /- रु
- ABPM / Dak Sevaks : 10,000 – 24,470 /- रु
वय मर्यादा :
- 18 ते 40 वर्ष
- प्रवर्ग नुसार वय मर्यादा देण्यात येते.
- अधिकृत जाहिरात वाचा.
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : कुठलीही फी नाही
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 सुरू, आजच मिळाली मान्यता, लगेच क्लिक करून वाचा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरुन टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
- ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 5 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
- अर्ज दुरुस्त करण्याची तारीख 6 ते 8 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
- खाली दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
जॉइन ग्रुप – क्लिक करा
अधिकृत वेबसाइट लिंक | क्लिक करून पहा |
पीडीएफ जाहिरात लिंक | पाहण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | क्लिक करा |