Pune Mahanagarpalika Yojana 2024, PMC Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डिजिटल भारत पुढाकार म्हणजेच डी बी टी तर्फे पुणे महानगरपालिका अंतर्गत विधवा महिलांसाठी योजना राबविण्यात येते. आपण त्या अनुदान योजने सविस्तर माहिती खाली पाहणार आहोत. Pune Mahanagarpalika Yojana 2024, widowed scheme pune maharashtra 2024, विधवा महिलांसाठी योजना 2024, सरकारी योजना 2024, sarkari yojana 2024 maharashtra,

सदर योजना महत्वाची असून तुमच्या आसपासच्या पीडित महिलेला या योजनेची माहिती हक्काने द्या. तसेच सर्वांना ही माहिती शेअर करा.

Pune Mahanagarpalika Yojana 2024

योजनेचे नाव : विधवा अनुदान योजना

महत्वाच्या अटी वर शर्ती :

  • मृत झालेल्या व्यक्तीचे वय 18- 65 दरम्यान असणे गरजेचे आहे. व ती कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ति असावी.
  • मृत झालेली व्यक्ति कुटुंब प्रमुख असल्याचा दाखला. झोपडपट्टी व्यतिरिक्त राहणाऱ्या व्यक्तींनी तहसीलदार यांचा दाखला द्यावा. झोपडपट्टी व्यक्तींनी शेजार समूह गटाचा स्वतंत्र दाखला द्यावा.
  • महानगरपालिका हद्दीमध्ये 3 वर्ष पूर्वीचा राहत असल्याचा पुरावा जोडावा.
  • मृत झालेल्या व्यक्तीचा मूळ दाखला जोडणे बंधनकारक आहे.
  • मृत्यू झाल्याच्या 2 वर्षाच्या अगोदर अनुदानासाठी अर्ज करायचा आहे.
  • शासनाच्या कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • स्कॅन केलेले कागदपत्र जोडणे गरजेचे आहे.

2424 पदाची रेल्वे मध्ये भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

महिलांसाठी महानगरपालिकेच्या काही योजना, सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

वरील योजनेची माहिती अधिकृत आहे. अधिकृत माहिती वाचण्यासाठी खाली अधिकृत लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. ही माहिती इतर लोकांना शेअर करायला विसरू नका.

अधिकृत वेबसाइट लिंक : क्लिक करा