PWD New Recruitment 2023 Apply Online, PWD job vacancy

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात 14 संवर्ग आधिल तब्बल 2109 पदांची सरळ सेवा भरती साठी मुख्य बहीयनता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग , मुंबई या कार्यालयतर्फे महाराष्ट्रामधील जिल्हा केंद्रांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. सतेच जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. PWD New Recruitment 2023/ pwd recruitment 2023 for civil engineers maharashtra


सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 / sarvajanik bandhkam vibhag bharti 2023

एकूण भरली जाणारी पदे : 2109

पदांची नावे खालील प्रमाणे :

  1. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित
  2. कनिष्ठ अभियंता विद्युत गट ब अराजपत्रित
  3. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित
  4. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट – क
  5. लघुलेखक उच्चश्रेणी गट ब अराजपत्रित
  6. लघुलेखक निम्नश्रेणी गट ब अराजपत्रित
  7. उद्यान पर्यवेक्षक गट-क
  8. सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट-क
  9. स्वच्छता निरीक्षक गट-क
  10. वरिष्ठ लिपिक गट-क
  11. प्रयोगशाळा सहाय्यक गट-क
  12. वाहनचालक गट-क
  13. स्वच्छक गट-ड
  14. शिपाई गट-ड

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

वय मर्यादा : खालील फोटो प्रमाणे

PWD New Recruitment 2023 Apply Online, pwd recruitment 2023 for civil enginieers maharashtra

पगार :

  1. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित : 41,800 ते 1,32,300 रु
  2. कनिष्ठ अभियंता विद्युत गट ब अराजपत्रित : 41,800 ते 1,32,300 रु
  3. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित : 41,800 ते 1,32,300 रु
  4. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट – क : 25,500 ते 81,100 रु
  5. लघुलेखक उच्चश्रेणी गट ब अराजपत्रित : 44,900 ते 1,42,400 रु
  6. लघुलेखक निम्नश्रेणी गट ब अराजपत्रित : 41,800 ते 1,32,300 रु
  7. उद्यान पर्यवेक्षक गट-क : 35,400 ते 1,12,400 रु
  8. सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट-क : 32,000 ते 101600 रु
  9. स्वच्छता निरीक्षक गट-क : 25,500 ते 81,100 रु
  10. वरिष्ठ लिपिक गट-क : 25,500 ते 81,100 रु
  11. प्रयोगशाळा सहाय्यक गट-क : 21700 ते 69100 रु
  12. वाहनचालक गट-क : 19,900 ते 63,200 रु
  13. स्वच्छक गट-ड : 15,000 ते 47600 रु
  14. शिपाई गट-ड : 15,000 ते 47,600 रु

अधिक माहिती साठी जाहिरात वाचा

फी :

  1. खुला प्रवर्ग उमेदवार : 1000 /- रु
  2. मागास / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवार : 900 /- रु
  3. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांना फी नसेल
  4. परीक्षा ना परतावा आहे याची सर्वानी नोंद घ्यावी
  5. दिलेल्या जाहिराती मधील एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज भरावा लागेल व वेगळी फी भरावी लागेल.
  6. परीक्षा फी ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 6 नोव्हेंबर 2023


महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह भरती 2023, 25 ते 50 हजार मिळेल पगार, माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


PWD New Recruitment 2023 अर्ज करण्यासाठी सूचना

सर्वसाधारण सूचना :

  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील
  • अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिली आहे .
  • या अर्जासाठी आवश्यक सूचना अधिकृत संकेतस्थळवर दिलेल्या आहेत. अधिकृत संकेतस्थळ लिंक खाली दिलेली आहे.
  • दिलेल्या मुदतीमध्ये अर्जाची फी भरल्याशिवाय अर्ज पात्र ठरवला जाणार नाही.
  • अर्ज आणि फी दिलेल्या मुदती मध्ये भरावेत

जिल्हा केंद्राची निवड :

  1. ऑनलाइन अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी
  2. केंद्र बदलण्याची विनंती कुठल्या कारणासाठी मान्य केली जाणार नाही
  3. केंद्र निवड प्रक्रिया न केल्यास उमेदवाराच्या रहिवासी पत्ता असलेल्या महसूल मुख्यालयाच्या जिल्हा केंद्रामध्ये अथवा जवळच्या जिल्हा केंद्रामध्ये प्रवेशपत्र दिले जाईल.
  4. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा
अर्ज करण्याची मुदत अर्ज 16 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होतील 16/10/2023 ते 6/11/2023
फी भरण्याची मुदत 16/10/2023 ते 7/21/2023
अधिकृत पीडीएफ जाहिरात जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा