Railway Bharti 2025, Railway Apprentice Bharti 2025 Last Date

दक्षिण पूर्व रेल्वे विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना रेल्वे विभागातर्फे ऑनलाइन अर्ज करणयाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. Railway Bharti 2025, Railway Apprentice Bharti 2025, South Eastern Railway Recruitment 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

10 वी पास उमेदवारांसाठी ही रेल्वे विभागाची नोकरीची चांगली संधी असणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, पदांची संख्या, अर्ज प्रकिया, अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात लिंक व इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. नोकरीच्या सर्व महत्वाच्या अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल मध्ये जॉइन व्हा. apprentice bharti railway 2024,

Table of Contents

Railway Bharti 2025 Notification

एकूण 1785 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 50% मार्क सहित 10 वी पास
  2. आवश्यक ट्रेड मधील आय टी आय – NCVT

वय : 15 ते 24 वर्ष

  1. एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : दक्षिण पूर्व रेल्वे विभाग

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

5647 पदांची रेल्वे विभागात भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा

1791 जागांसाठी 10 वी पास ला रेल्वे मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा

South Eastern Railway Bharti 2024

  1. अप्रेंटिस पदासाठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 27 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
  4. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक क्लिक करा