RBI Grade-B Notification 2024, RBI Grade B Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रिजर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांसाठी घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून या भरती साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. RBI Grade-B Notification 2024, RBI Grade-B Notification 2024 Last Date, grade b bank vacancy 2024, rbi bank bharti 2024 mahatrashtra, rbi.org.in,

खाली दिलेली पदांची नावे पहा. आणि त्यानुसार हव्या असलेल्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करा. अधिक माहिती मिळवण्यासाठी वरील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

RBI Grade-B Notification 2024

एकूण 94 जागांसाठी भरती केली जाणार आहेत.

पदे :

  1. Officers in Grade B ( DR ) – General
  2. Officers in Grade B ( DR ) – Department of Economic and Policy Research ( DEPR )
  3. Officers in Grade B ( DR ) – Department of Statistics and Information Management ( DSIM )

या भरती ची सविस्तर अधिकृत जाहिरात जुलै 25 रोजी अधिकृत संकेतस्थळावर येणार आहे.

नाशिक येथे नवीन पद भरती, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

रिजर्व बँक ग्रेड बी भरती 2024 महत्वाच्या तारखा

  1. अर्ज करण्यासाठी आणि फी भरण्यासाठी : 25 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत
  2. फेज 1 ऑनलाइन परीक्षा Grade B ( DR ) – General : 8 सप्टेंबर 2024
  3. फेज 1 ऑनलाइन परीक्षा Grade B ( DR DEPR ) पेपर 1 आणि पेपर 2 : 14 सप्टेंबर 2024
  4. फेज 2 ऑनलाइन परीक्षा Grade B ( DR ) – General : 19 ऑक्टोबर 2024
  5. फेज 2 ऑनलाइन परीक्षा Grade B ( DR DEPR ) पेपर 1 आणि पेपर 2 26 ऑक्टोबर 2024

आर बी आय पीडीएफ अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करून वाचा

वृत्तपत्र मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात : येथे क्लिक करून पहा

सविस्तर अधिकृत पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आणखी महत्वाची असलेली माहिती 25 जुलै रोजी दिली जाईल.

ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.