Sashastra Seema Bal (SSB) सशस्त्र सीमा बल मध्ये 914 जागांची भरती

Sashastra seema bal (SSB)

Sashastra Seema Bal (SSB) सशस्त्र सीमा बल मध्ये 914 जागांसाठी भरती निघाली आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.sashastra Seema Bal हे नेपाळ आणि भूतान च्या सीमेवर तैनात असलेलीभारताची सीमा गस्ती संघटना आहे. हे गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. SSB भरती 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

marathivacancy.com ही नोकरीच्या जाहिरातीचे अपडेट देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज नियमित दिले जातात. नियमित सर्व जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला देखील जॉइन व्हा.

भरती बद्दलची सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे. अधिकृत जाहिरात आणि आणि दिलेली माहिती वाचून अर्ज करावा.


सशस्त्र सीमा बल मध्ये 914 जागांची भरती

रिक्त जागा : 914 जागा

पदांची माहिती :

पद नंपदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन)15
2हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक)296
3हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)02
4हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)23
5हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)578
शैक्षणिक पात्रता :
  1. पद 1 साठी : 10 वी पास + 2 वर्षे अनुभव किंवा ITI + 1 वर्षे अनुभव किंवा 2 वर्षाचा ITI डिप्लोमा
  2. पद 2 साठी : 10 वी पास, ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा, अवजड वाहन चालक परवाना
  3. पद 3 साठी : 10 वी पास, केटरिंग किनच मॅनेजमेंट डिप्लोमा, 1 वर्षे अनुभव
  4. पद 4 साठी : 12वी (बायोलॉजी) पास, पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
  5. पद 5 साठी : 12वी (PCM) पास किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट : (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

  • पद 1,3,4, आणि 5 साठी : 18 ते 25 वर्षे
  • पद 2 साठी : 21 ते 27 वर्षे

नोकरी स्थळ : भारत

फी : जनरल,ओबीसी : ₹100/- (SC/ST/ExSM, महिला : फी नाही)

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा

जाहिरात : क्लिक करा

अर्ज : करण्यासाठी क्लिक करा (लवकरच सुरू होतील)


Sashastra Seema Bal (SSB) Recruitment 2023

Total Post : 914

Post details :

Post NoName of the PostsNo of Recruitment
1Head Constable ( electrician )15
2Head Constable (mechanic)296
3Head Constable (steward)02
4Head Constable (veterinary)23
5Head Constable (communication)578
Educational Qualification :
  1. Post 1 : 10th pass +2c years Experience Or ITI + 1 year experience Or 2 years ITI Diploma
  2. Post 2 : 10th pass/Automobile/moto Mechanical Engineering Diploma Or ITI Diploma, Heavy Vehicle Driving License
  3. Post 3 : 10th pass, Catering Kitchen management Diploma, 1 year Experience
  4. Post 4 : 12th ( biology) Pass, Veterinary and Livestock assistant Course or Animal Husbandry Course
  5. Post 5 : 12th ( PCM) Pass Or Diploma in Electronics/Communication/computer Science/IT engineering

Age Limit : (SC/ST : 5 years Relaxation, OBC : 3 years Relaxation )

  • Post No 1,3,4 & 5 : 18to 25 years
  • Post No 2 : 21 to 27 years

Job Location : India

Fee : General/OBC : 100/- ( SC/ST/ExSM/Female : No Fee)

Application Mode : Online

Last date of Online Application : Availabel soon

Official Website : Click Here

Notification : Click Here

Apply Online : Click Here


SSB Sashastra Seema Bal

सशस्त्र सीमा बल हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आहे. नेपाळ आणि भूतानसह भारताच्या सीमेची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी यांचीवर आहे.

SSB कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट कमांडंट आणि इतर तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसारख्या विविध पदांसाठी भरती आयोजित करते.

या भरतीसाठी पात्रता ही वेगवेगळ्या पदा नुसार वेगळी आहे, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल असावे. अर्ज केलेल्या पदावर अवलंबून कमाल वयोमार्यादा बदलते.

निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी,शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा संवेश होतो. लेखी चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी साठी बोलवले जाते. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यास त्यांना शारीरिक मानक चाचणीसाठी बोलवले जाते. आणि ही उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी साठी बोलवले जाते.

इच्छुक उमेदवार अधिकृत संकेत स्थळावरुन SSB भरती साठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आवश्यक तो तपशील भरून व कागदपत्रे आपलोड करून नोंदणी करणे आवश्यक आहे. परीक्षे साठी असलेली फी उमेदवार सर्व ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.

लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर उपळभ करून दिले जाते. परीक्षेला जाताना या प्रवेशपत्राची प्रिंट सोबत घेऊन जानु गरजेचे आहे. त्याशिवाय परीक्षेला बसता येत नाही.

लेखी चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी,शारीरिक मानक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीचे निकाल सामान्यत अधिकृत वेबसाइट वेर घोषित केले जातात आणि सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि प्रशिक्षणासाठी बोलवले जाते.


अशाच इतर सर्व सरकारी व खाजगी जॉब च्या update मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp इमेज वर क्लिक करून ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद .. नोकरी हवी असलेल्या इतर लोकाना शेअर नक्की करा .

sashastra seema bal is the central armed police force under the ministry of home affairs of the government of india.
He is responsible for ensuring the security of indias borders with nepal and bhutan. SSB coducts recruitment for various posts like constable. sub inspector.
assistant commandant and other technical and administrative posts. Eligibilty for this recruitment is different from post to post. candidates should have completed grduation or post graduation from a recognized university or institute.maximum age limit varies depending on the post applies for.

आर्मी भरती, जिल्हा परिषद भरती, जलसंपदा विभाग भरती, न्यायालय भरती, नगरपालिका भरती, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती, शिक्षण व क्रीडा विभाग भरती, सशस्त्र सीमा बल भरती, पोलिस शिपाई भरती, होम गार्ड भरती, मंत्रालय भरती, लिपिक भरती, यांसारख्या इतर सर्व सरकारी व खाजगी विभागच्या जाहिराती आमच्या वेबसाइट वर नियमित मिळतील.

सर्व जाहिराती तुमच्या ,मोबाइल वर नियमित मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरुण आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.