SBI Clerk Notification 2023, sbi clerk recruitment 2023 apply online

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची मेगा भरती होत आहे. तब्बल 8283 पदांची ही भरती करण्यात येत आहे. बँकेत नोकरी करण्याची एकच असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही बँकेतील नोकरीची मेगा भरती आहे, म्हणून ही जाहिरात तुमच्या सर्व पदवीधर मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. SBI Clerk Notification 2023, SBI Clerk Recruitment 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज करण्याच्या अगोदर या पदभरती ची खाली दिलेली सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या. तसेच नोकरीच्या अनुषंगाने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या सानिध्यातील सर्व लोकांना शेअर करा. sbi clerk recruitment 2023 apply online


एकूण भरली जाणारी पदे : 8283 पदे

पद : कनिष्ठ सहयोगी ( कारकून) ( ग्राहक समर्थन आणि विक्री)

Junior Associates ( Customer Support & Sales )

पदांची संख्या खालील फोटो प्रमाणे विभागानुसार :
SBI Clerk Notification 2023, sbi clerk recruitment 2023 apply online
SBI Clerk Notification 2023, sbi clerk recruitment 2023 apply online

शैक्षणिक पात्रता :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

पगार : 19,900 /- प्रती महिना

वय मर्यादा : 20- 28 वर्ष पर्यंत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल/ ओबीसी / ई डबल्यु एस : 750 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / Exsm : फी नाही

अर्ज सादर कसा करायचा : ऑनलाइन पद्धतीने

अर्ज भरण्याची मुदत : 7 डिसें. 2023 10 डिसेंबर 2023

भरती परीक्षा :

  1. जानेवारी 2024 पूर्व परीक्षा
  2. फेब्रुवारी 2024 मुख्य परीक्षा

हे देखील वाचा

जिल्हा परिषद भरती , क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

10 वी पास साठी नोकरीची संधी, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

पदवीधर तसेच 10 वी पास ल सुद्धा संधी 18 ते 25 हजार मिळेल पगार, क्लिक करून वाचा सविस्तर माहिती


SBI Clerk Notification 2023

महत्वाच्या सूचना

  1. अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
  2. पात्र उमेदवारांनी पात्रता तपासून च अर्ज प्रक्रिया करायची आहे.
  3. या पदांसाठी चा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  4. ही परीक्षा मराठी भाषेत सुद्धा देता येणार आहे.
  5. ऑनलाइन अर्ज भरताना चुकीची माहिती अर्जात नमूद करू नये
  6. अर्धवट माहिती चे किंवा चुकीच्या माहिती चे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर्वानी नोंद घ्याची आहे.
  7. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्र आणि प्रमाणपत्र अचूक अपलोड करावीत.
  8. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

नवनवीन सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प समुहमध्ये सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा.

Whatsapp Group