Tax Assistant Vacancy 2023,Mumbai Customs Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई सीमाशुल्क कार्यालय अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. 10 वी पास असणाऱ्या खेळाडूंना येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. या संधीचा सर्व खेळाडूंनी फायदा घ्यायचा आहे. या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्र उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचायची आहे. जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने इच्छुक उमेदवारांनी सर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आहे. Tax Assistant Vacancy 2023, Tax Assistant Recrutiment 2023.

खाली या भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे सविस्तर माहिती आणि दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. ही जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे, म्हणून तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. Mumbai Customs Recruitment 2023


मुंबई सीमाशुल्क कार्यालय भरती 2023

एकूण भरली जाणारी पदे : 29

पदे :

  1. कर सहाय्यक ( Tax Assistant )
  2. हवालदार ( Havaldar )

शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : पदवीधर / संगणक वापरण्याचे ज्ञान / डेटा एंट्री साठी प्रत्येक तासाला 8000 key डिप्रेशन वेग असावा त्यापेक्षा कमी नसावा.
  2. पद 2 साठी : 10 वी पास
  3. क्रीडा पात्रता :– खालील फोटो प्रमाणे
Tax Assistant Vacancy 2023,Mumbai Customs Recruitment 2023

अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचा

पगार :

  1. पद 1 साठी : 25,000 /- रु ते 81,100 /- रु प्रती महिना
  2. पद 2 साठी : 18,000 /- रु ते 56,900 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18 वर्ष ते 27 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : मुंबई

फी : या भरती साठी कुठलीही फी नाही

अर्जाची पद्धत : ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

Assistant / Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai- 400001

अर्ज सादर करण्याची मुदत : 30 नोव्हें. 2023 पर्यंत


चलन नोट मुद्रणालय भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

ठाणे महानगरपालिका भरती, थेट मुलाखत घेऊन होणार निवड, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

सोलापूर महानगरपालिका भरती, लगेच सविस्तर माहिती वाचा, नोकरीची सुवर्णसंधी


Tax Assistant Vacancy 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात / आणि अर्जाचा नमूना अर्ज आणि जाहिरातीसाठी क्लिक करा
अर्जाचा नमूना अधिकृत जाहिराती मध्ये मिळेल

राज्यातील सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा. तसेच इतर मित्र मित्र मैत्रिणींना आपल्या गोरूप ची लिंक शेअर करा.

Whatsapp Group