Thane Mahanagarpalika Recruitment 2023, TMC Bharti 2023 Pdf

ठाणे महानगर पालिकेच्या अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. ठाणे महानगर पालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील परिचारिका या पदासाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या पदासाठी निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे पार पडली जाणार आहे. या भरती ला सहभागी होण्यासाठी दिलेली माहिती आणि पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचून घ्या. Thane Mahanagarpalika Recruitment 2023

Recrutiment for new posts Thane Municipal Corporation. This recrutiment will be conducted for the post of nurse at Chatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical Collage in Thane Mahanagar palika. The Selection process for this post will be conducted through interview. Read detailed information and pdf advertisement to participate in this recrutiement. TMC Recruitment 2023 notification pdf.

पात्र उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र आणि प्रमाणपत्र मुलाखतीस येताना दोन प्रती मध्ये स्वयं साक्षांकित करून सादर करायचे आहे. ठाणे महानगरपालिका रुग्णालय मध्ये किंवा कोविड -19 च्या काळात ठाणे महानगर पालिके मध्ये परिचारिका म्हणून काम केलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. TMC Bharti 2023


ठाणे महानगरपालिका भरती 2023

Thane Mahanagarpalika Recruitment 2023, TMC Bharti 2023 Pdf

एकूण पदे : 100 पदे

पद : परिचारिका

शैक्षणिक पात्रता :

  1. 12 वी पास + जी एन एम किंवा
  2. बी एससी नर्सिंग
  3. 3 वर्ष अनुभव

सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : ठाणे

फी : नाही

मुलाखत स्थळ :

कै. अरविन्द कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाच पाखाडी, ठाणे

मुलाखत तारीख :22 नोव्हें. 2023


हे देखील वाचा

10 वी 12 वी पास साठी पोस्टऑफिस येथे स्पोर्ट कोठा अंतर्गत नोकरीची संधी क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

10 वी पास पोलिस पाटील भरती साठी मुदतवाढ क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा


Thane Mahanagarpalika Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

रोजच्या नवनवीन नोकरी जाहिराती त्वरित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा.

Whatsapp Group