Police Patil recruitment 2023, Police Patil Bharti 2023

नवीन पोलिस पाटील पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पोलिस पाटील या सदर भरती साठी आवश्यक असलेली महत्वाची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. या भरतीचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. इतर नोकरीच्या सर जाहिराती पाहण्यासाठी नियमित आमच्या https://marathivacancy.com/ वेबसाइट ला भेट द्या. Police Patil recruitment 2023, पोलिस पाटील भरती 2024 महाराष्ट्र / police patil bharti 2024 maharashtra new update

New Police Patil posts are being recruited. Eligible and intrested candidates should read the detailed information given in the advertisement and complete the application process. important information required for police patil recruitment is given below in detail. Read the given information and official advertisement in detail before applying. join our whatsapp group from below link to get further updates of this recruitment.

नोकरीच्या अनुषंगाने दिलेली जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. sindhudurg police patil bharti 2023/ police patil recruitment sindhudurg 2023


पोलिस पाटील भरती 2023

एकूण पदे : 134 पदे

पद : पोलिस पाटील

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास आणि स्थानिक रहिवासी

वय मर्यादा : 25 वर्ष ते 45 वर्ष

नोकरी स्थळ : सिंधुदुर्ग जिल्हा

फी :

  1. खुला वर्ग : 400 /- रु
  2. मागास वर्ग : 300 /- रु
  3. सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अर्ज मिळण्याचे ठिकाण : कणकवली / वैभव वाडी / देवगढ तहसीलदार कार्यालय

अर्ज सादर करण्याची मुदत : 1 नोव्हें ते 9 नोव्हें 2023 1 ते 13 नोव्हें. 2023

ITI पास साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

Police Patil recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
मुदतवाढ शुद्धीपत्रक येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व नवनवीन नोकरीच्या सर्व जाहिरातींचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेली व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Whatsapp Group