शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. मुंबई मध्ये या नोकरीचे ठिकाण असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नोव्हेंबर 2023 मधील 27 तारीख ही शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. खालील लेखात या भरती बद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. SCI Recruitment 2023 pdf, SCI Vacancy 2023
अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि माहिती सविस्तर वाचून घ्या. नोकरीच्या अनुषंगाने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणीनं नक्की शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिरात मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच आमच्या या वेबसाइट marathivacancy.com ला नियमित भेट द्या
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023
एकूण पदे : 43 पदे
पद :
- मास्टर मरीनर्स
- चीफ इंजीनियर्स
पदांच्या संख्या : खालील फोटो प्रमाणे
शैक्षणिक पात्रता :
- मास्टर्स FG COC / MEO CLASS I COC पूर्ण केल्यानंतर उमेदवारांनी कमीत कमी 3 वर्ष सागरी वेळ पूर्ण केलेला हवा त्यातील कमीत कमी 2 वर्षे सागरी वेळ मास्टर अथवा मुख्य इंजिनियर पदावर असले पाहिजे
पगार : 80, 000 /- प्रती महिना
वय मर्यादा : 45 वर्ष
- एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
नोकरी स्थळ : मुंबई
फी :
- जनरल / ओबीसी /ई डबल्यु एस : 500 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / Exsm : 100 /- रु
अर्ज सादर करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धत
अर्ज सादर करण्याचा पत्ता :
डी जी एम ( shore personnel – ii ) द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, 245 मादाम कामा रोड, नरीमन पॉइंट, मुंबई, पिन कोड – 400021
अर्जाची शेवटची तारीख : 27 नोव्हें. 2023 11 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ
SCI Vacancy 2023, SCI Recruitment 2023 pdf
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
राज्यातील सर्व नवनवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन होण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा.