Canteen Attendant Recruitment 2023, 10th Pass job mumbai

मुंबई सीमाशुल्क आयुक्त कार्यालय येथे कॅंटीन अॅटेंडंट या पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीची सविस्तर जाहिरात वाचून सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 10 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. या संधीचा सर्व पात्र उमेदवारांनी फायदा घ्यायचा आहे. Canteen Attendant Recruitment 2023, Recruitment of canteen staff.

अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. तसेच आसपासच्या इतर 10 वी पास मित्र मैत्रिणींना ही नोकरीची जाहिरात नक्की शेअर करा. 10th Pass government job mumbai. दिलेली जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे. त्यामुएल तुमच्या आसपास असलेल्या 10 वी पास उमेदवारांना ही जाहिरात हक्काने शेअर करा. 10 th pass job mumbai, government jobs in mumbai. खाली दिलेल्या लिंक व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


Canteen Attendant Recruitment 2023, 10th Pass job mumbai

मुंबई सीमाशुल्क आयुक्त कार्यालय भरती 2023

एकूण पदे : 3 पदे

पद : कॅंटीन अॅटेंडंट

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास
  2. 2 वर्षांचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य

पगार : 18 ,000 /- रु ते 56,900 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18-25 वर्ष पर्यंत

नोकरीचे स्थळ : मुंबई

अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

The Assistant Commissioner of Customs, Mumbai Customs Zone-1, 8 th floor, Annexe Building, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज पाठवण्याची मुदत : 30 नोव्हें. 2023


मुंबई पदवीधर आणि 10 वी पास साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

10 वी 12 वी पास साठी पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.


Canteen Attendant Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात आणि अर्ज लिंक अधिकृत जाहिरात आणि अर्जाचा नमूना यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. दिले जाहिरात आणि व्हॉटसअप्प ग्रुप तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. mararthivacancy.com या वेबसाइट सर्व प्रकारच्या नोकरी भरतीच्या जाहिराती तुम्हाला मिटलील त्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट देत राहा.

Whatsapp Group