Maharashtra Excise Recruitment 2023, Stenographer Bharti 2023

राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात चक्क 10 वी पास साठी नोकरीची सुवर्ण संधी मिळालेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिल्याप्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सर्वानी ही जाहिरात तुमच्या 10 वी पास असणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करायची आहे. Maharashtra Excise Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कार्यालयांच्या लघुलेखक निम्नश्रेणी / लघु टंकलेखक / जवान, जवान नि वाहन चालक आणि चपराशी या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. Maharashtra Stenographer Recruitment 2023.


राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

एकूण पदे : 717 पदे

पदांची नावे आणि संख्या :

  1. लघुलेखक निम्नश्रेणी :- 5 पदे
  2. लघु टंकलेखक :- 18 पदे
  3. जवान :- 568 पदे
  4. जवान नि वाहन-चालक :- 73 पदे
  5. चपराशी :- 53 पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : 10 वी पास / लघु लेखन 100 शब्द प्रती मिनिट / मराठी टंक लेखन 30 शब्द प्रती मिनिट अथवा इंग्रजी टंक लेखक 40 शब्द प्रती मिनिट
  2. पद 2 साठी : 10 वी पास / लघु लेखन 80 शब्द प्रती मिनिट / मराठी टंक लेखन 30 शब्द प्रती मिनिट अथवा इंग्रजी टंक लेखक 40 शब्द प्रती मिनिट
  3. पद 3 साठी : 10 वी पास
  4. पद 4 साठी : 7 वी पास / कमीत कमी हलके चार चाकी वाहन चालक परवाना / 3 वर्ष अनुभव
  5. पद 5 साठी : 10 वी पास

पगार : खालील फोटो

Maharashtra Excise Recruitment 2023, Stenographer Bharti 2023

शारीरिक पात्रता :

पुरुषमहिला
ऊंची 165 सेमी160 सेमी
छाती 79 सेमी, 5 सेमी फुगवून

वय मर्यादा : 19-40 वर्ष पर्यंत ( मागास वर्ग – 5 वर्ष शिथिलता )

नोकरी स्थळ : महाराष्ट्र राज्य

फी :

पद क्रमांकखुला वर्गराखीव वर्ग
पद 1 900/- रु810 /- रु
पद 2 900 /- रु810 /- रु
पद 3 735 /- रु660 /-
पद 4 800 /- रु720 /- रु
पद 5 800 /- रु720 /- रु

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज करण्याची मुदत : 1 डिसें. 2023 4 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ


हे देखील वाचा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 8283 पदांची मेगा भरती , क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा
मुंबई सीमाशुल्क विभाग येथे पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी माहिती साठी क्लिक करा
ठाणे महानगरपालिका भरती, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

Maharashtra Excise Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा

Whatsapp Group