महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड येथे कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. पदवीधर आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती आणि सविस्तर जाहिरात वाचून त्या मध्ये सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. MUCBF New Bharti 2023, MUCBF New Recruitment 2023
या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर लक्षपूर्वक वाचा. तसेच नोकरीच्या अनुषंगाने दिलेली जाहिरात महत्वाची आहे, म्हणून इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीची इतर पुढील येणारी अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. Mumbai bank jobs 2023, Navi mumbai bank jobs 2023.
marathivacancy.com या वेबसाइट वर सर्व जाहिराती तुम्हाला सविस्तर आणि रोज नवनवीन अपडेट मिळतील. तुम्हाला हव्या असलेल्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या तसेच्या इतर लोकांना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील नोकरीची माहिती मिळवणे सोपे होईल.
महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती 2023
एकूण पदे : 12 पदे
पद : ज्युनिअर क्लर्क
शैक्षणिक पात्रता :
- मान्यता प्राप्त विद्यापीठ मधील वाणिज्य / कला किंवा विज्ञान शाखेमधील पदवी.
- एम एस सी आय टी (MS-CIT) किंवा समतुल्य संगणक कोर्स चे प्रमाणपत्र
- मराठी टायपिंग मधील माहिती असणे गरजेचे आहे.
पगार : 12 ते 16,000 /- रु प्रती महिना
वय मर्यादा :
- 17/11/2023 रोजी 22 ते 35 वर्ष
प्राधान्य :
- वाणिज्य शाखेतील पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
- नवी मुंबई मध्ये राहणाऱ्या आणि दुचाकी वाहन असलेल्यास प्राधान्य
- कुठल्याही सहकारी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असलेल्यास प्राधान्य
भाषेचे ज्ञान : मराठी आणि इंग्रजी भाषा लिहिणे आणि बोलणे यात प्रभुत्व असावे
नोकरी स्थळ : मुंबई आणि नवी मुंबई
परीक्षा स्थळ : नवी मुंबई
फी : 944 /- रु
अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया
अर्ज भरण्याची मुदत : 28 नोव्हें. 2023
राज्य उत्पादन शुल्क विभागात 10 वी पास साठी सरकारी नोकरीची संधी सविस्तर माहिती साठी क्लिक करा.
स्टेट बँकेत 8282 पदांची मेगा भरती क्लिक करून लगेच सविस्तर माहिती वाचा.
MUCBF New Bharti 2023
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |