Junior Research fellow Recruitment 2023, DRDO Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रिसर्च अँड डेवलपमेंट इस्टॅब्लिशमेंट ( इंजिनियर्स ) डी आर डी ओ अंतर्गत पुणे येथे नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीची सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करायची आहे. DRDO Junior Research fellow Recruitment 2023.

Junior Research Fellow या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, फी, पगार, वय मर्यादा व इतर आवश्यक असणारी सर माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून घ्यावी आणि त्याचबरोबर दिलेली अधिकृत जाहिरात सुद्धा वाचावी. DRDO pune Bharti 2023, DRDO pune recruitment 2023.


DRDO pune recruitment 2023, Junior Research fellow Recruitment 2023

रिसर्च अँड डेवलपमेंट इस्टॅब्लिशमेंट ( इंजिनियर्स ) डी आर डी ओ भरती 2023

एकूण पदे : 7 पदे

पद : कनिष्ठ संशोधन अधिकारी ( Junior Research Fellow )

शैक्षणिक पात्रता :

  1. बी ई
  2. बी टेक
  3. एम ई
  4. एम टेक

वय मर्यादा : 28 वर्षापर्यंत

पगार : 37,000 /- रु प्रती महिना

नोकरी स्थळ : पुणे

निवड पद्धत : मुलाखती द्वारे

मुलाखत दिवस / तारीख : 30 नोव्हें. 2023

मुलाखत देण्याचा पत्ता :

रिसर्च अँड डेवलपमेंट इस्टॅब्लिशमेंट ( इंजिनियर्स ) आळंदी रोड, कळस पुणे-411015

प्रवास मार्ग

बस मार्ग ( पुणे रेल्वे स्टेशन समोर : बस आळंदी, भोसरीकडे वळल्यावर कळस स्टॉप ( आर अँड डी ई इंजिनियर्स साठी 100 मीटर चालावे ) मेन गेट ला उतरावे
सविस्तर माहिती दिलेली जाहिरात वाचा

जलसंपदा विभाग मध्ये 4497 पदांची मेगा भरती, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

मुंबई येथे बँकेत नोकरी करण्याची संधी, क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा

10 वी पास साठी सरकारी नोकरी, लवकर करा अर्ज सविस्तर माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


Junior Research fellow Recruitment 2023

Post Name : Junior Research Fellow JRF

Total Post : 7 Posts

Age Limit : 28 Yr

Selection Process : Interview

Job Place : Pune

Interview Day / Date : 30 November 2023


अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा