SSC GD Recruitment 2024, ssc gd vacancy 2024 apply online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन अंतर्गत तब्बल 26146 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. या मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून आज आम्ही तुम्हाला या भरतीची सविस्तर माहिती देणार आहे. ही जाहिरात खूप महत्वाची आणि गरजेची असल्यामुळे तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा नोकरीची करण्याची आणि नोकरीसाठी प्रयत्न करण्याची संधी मिळेल. SSC GD Recruitment 2023, ssc gd recruitment 2024 apply online, Assam Rifles Recruitment 2024, Central Armed Police Forces Recruitment 2024, ssc gd constable recruitment 2024

पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज प्रक्रिया करायची आहे. 18 नोव्हेंबर 2023 रोजी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. SSC GD Constable Recruitment 2024. सदर जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुन आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला आजच जॉइन व्हा. ssc gd vacancy 2024 apply online


स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024

एकूण पदे : 26146 पदे

पदांची नावे :

  1. जनरल ड्यूटी कॉंस्टेबल

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास किंवा समकक्ष पात्रता

पगार :

  1. जी डी कॉंस्टेबल साठी : 21,700 /- रु प्रती महिना

वय मर्यादा :

  1. 18-23 वर्ष पर्यंत
  2. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

SSC GD Recruitment 2023 महत्वाच्या तारखा :

SSC GD Recruitment 2023, ssc gd vacancy 2024 apply online

फोर्स नुसार आणि जाती निहाय जागा खालील फोटो प्रमाणे :

SSC GD Recruitment 2023, ssc gd vacancy 2024 apply online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज सादर करण्याची मुदत : 31 डिसेंबर 2023 पर्यंत


डी आर डी ओ पुणे येथे मुलाखत घेऊन होणार निवड क्लिक करा आणि वाचा सविस्तर माहिती


SSC GD Recruitment 2023 निवड प्रक्रिया :

  1. संगणक आधारित लेखी परीक्षा
  2. शारीरिक चाचणी
  3. शारीरिक मानक चाचणी
  4. वैद्यकीय चाचणी

फी : 100 /- रु

  1. एस सी / एस टी / Exsm / महिला : कोणतीही फी आकारली नाही
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा