Smart Ration Card Maharashtra 2023 | Smart Ration Card Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Smart Ration Card Maharashtra 2023 | Smart Ration Card Online

Smart Ration Card Maharashtra 2023 / Smart Ration Card Online

Smart Ration Card Maharashtra 2023 आपल्या भारत मध्ये रेशन कार्ड महत्वाचे मानले जाते. त्याचा बऱ्याच सरकारी कामासाठी महत्वाची कागदपत्रे म्हणून आणि एक भारतीय ओळख म्हणून केला जातो. एखाद्या व्यक्तीच्या मूळ पत्ता व मूळ व्यक्ति ओळखण्यासाठी पत्ता कायमचा आहे ठरवण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. गरिबांना अनेक योजेनचा लाभ तसेच सरकारी धान्य कमी किमतीत मिळावे या साठी देखील याचा वापर होतो. Ration Card Maharashtra 2023 / Smart Ration Card Online

स्मार्ट रेशन कार्ड महाराष्ट्र 2023 संदर्भात सर्व माहिती माहिती सविस्तर दिलेली आहे ती लक्षपूर्वक वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी फायदेशीर ठरेल. आवश्यक कागदपत्रे,पात्रता, अर्ज कसा करावा, कुठून करावा याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

Marathivacancy.com ही नोकरी शोधणारी वेबसाइट आहे. ही वेबसाइट फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील नोकऱ्यांचे अपडेट्स देते. सर्व विषयांवर वारंवार अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा.


स्मार्ट महाराष्ट्र रेशन कार्ड 2023 Smart Ration Card Maharashtra

महाराष्ट्रातील आंग आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र अंतर्गत स्मार्ट रेशन कार्ड महाराष्ट्र 2023 अर्ज घेणे सुरू झालेल आहे. भारत सरकार तसेच राज्य सरकार तर्फे येणार ऑनलाइन सुविधांचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही स्मार्ट रेशन कार्ड साठी अर्ज करायलाच हवा. पात्र असणारे लोक mahafood.gov.in या वेबसाइट वरून ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.

या स्मार्ट रेशन कार्ड मध्ये संपूर्ण कुटुंबाचे नावे, तुमचा पत्ता, व कुटुंब प्रमुखचे छायाचित्र हवे आहे, तसेच या रेशन कार्ड मध्ये कुटुंबाच्या इतर सर्व व्यक्तींची माहिती राखून ठेवली जाते व बार कोड सुद्धा समाविष्ट केला जातो. अधिकरू संकेतस्थळ द्वारे महाराष्ट्राच्या शिधा पत्रिका यादीमध्ये त्याचे नाव शोधू शकता आणि अर्ज प्रक्रिया कुठपर्यंत आली ते पाहू शकता.

Smart Ration Card Online 2023

  1. माहिती : स्मार्ट रेशन कार्ड महाराष्ट्र 2023 / Smart Ration Card Maharashtra 2023
  2. योजना : महाराष्ट्र सरकार / Maharashtra Government
  3. योजना विभाग : अन्न – नागरी पुरवठा व ग्राहक विभाग महाराष्ट्र राज्य
  4. अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

स्मार्ट रेशन कार्ड 2023 चे हेतु

स्मार्ट रेशन कार्ड योजेनेचा मुख्य हेतु हा आहे कि रेशन कार्ड चे लाभार्थी जे असतील त्यांची अकार्यक्षमता संपविणे तसेच गरीब व गरजू लोकांना अनुदानित म्हणजेच कमी कमीत धान्य पुरवठा करणे हा आहे. mahafood.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 2018 च्या नावीन्य असलेल्या स्मार्ट रेशन कार्ड साठी अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता.

तिरंगा स्मार्ट रेशन कार्ड महाराष्ट्र / Tricolour Smart Ration Card Maharashtra

तिरंगा रेशन कार्ड पद्धत ही महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे. वेगवेगळ्या गरजेनुसार तीन रंगांमध्ये स्मार्ट रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जातात. केसरी, पांढरा, पिवळा या तीन रंगाचे रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जातात.

  1. केसरी रेशन कार्ड : ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000 रु ते 1 लाख रु पर्यंत आहे. त्यांना उपलब्ध करून दिले जातात.
  2. पांढरे रेशन कार्ड : ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाते.
  3. पिवळे रेशन कार्ड : जे कुटुंब दारिद्र्य रेषे खाली येतात त्यांना पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाते. उत्पन्न वार्षिक 15,000 रु पेक्षा जास्त नसावे.

स्मार्ट रेशन कार्ड साठी पहा काय आहे पात्रता

स्मार्ट रेशन कार्ड साठी अर्ज करण्यासाठी काय आहे पात्रता जाणून घ्या. पात्र कुटुंबांना च स्मार्ट रेशन कार्ड मिळू शकते.

  1. रुपये 15 हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंब 19997 ते 1998 IRDP मध्ये
  2. कुटुंबामध्ये कुठलाही सदस्य डॉक्टर/आर्किटेक्ट/चार्टड अकाऊंटंट आणि वकील म्हणून परवाना असलेला नसावा.
  3. चारचाकी वाहन / घरातील फोन नसावा.
  4. कुठल्याही व्यवसाय साठी कर भरणारे / जि एस टी भरणारे व इतर कर भरणारे पात्र सदस्य कुटुंबात नसावेत. ( कर भरण्याच्या बाबतीत माहिती घेऊन सुजाण व्हा)
  5. दोन हेक्टर जमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली नसावी, अर्ध सिंचन केलेली एक हेक्टर जमीन अथवा सिंचन असलेली जमीन नसावी
  6. महाराष्ट्र सरकारने सर्व विडी कामगार, पारधी व कोल्हाटी लोकाना तात्पुरत्या स्वरूपात बीपीएल रेशन कार्ड देण्याचे जाहीर केले आहे.

हे देखील वाचा

कृषि विभाग भरती , 10 वी पास ला संधी , सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


स्मार्ट रेशन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. अलिकडचा पासपोर्ट आकाराचा असलेला फोटो (कुटुंब प्रमुखचा)
  3. रहिवासी दाखला
  4. जातीचा दाखला
  5. पॅन कार्ड
  6. मतदान कार्ड

स्मार्ट रेशन कार्ड साठी अर्ज कसा करावा

Smart Ration Card Maharashtra 2023 | Smart Ration Card Online
  1. अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर राज्य सरकार च्या अन्न – नागरी पुरवठा व ग्राहक विभाग च्या अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करा ➡️ क्लिक करा.
  2. फोटो मध्ये दिल्या प्रमाणे होम पेज उघडले जाईल तिथे निळ्या भागात डाउनलोड च्या पर्यायवर क्लिक करा.
  3. त्यामध्ये नवीन रेशन कार्ड अर्ज साठी पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून अर्जाची प्रिंट काढून घ्या
  4. योग्य तो तपशील भरून घ्या. आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
  5. त्यानंतर भरलेला फॉर्म संबंधीत अधिकारी जे असतील त्यांच्याकडे जमा करा.
  6. ही प्रक्रिया एक किंवा दोन महिन्यात पूर्ण होते.
  7. जास्त अर्ज असल्यास या प्रक्रियेला अधिक वेळ लागण्याची शक्यता असते.
  8. अचूक माहिती आणि योग टी कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे गरजेचे आहे.

अर्ज डाउनलोड कुठून करायचं

  1. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ वर जा ➡️ क्लिक करा.
  2. होम पेज वर डाउनलोड या पर्याय वर क्लिक करा
  3. नवीन उघडलेल्या पेज वर नवीन रेशन कार्ड फॉर्म पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तो फॉर्म डाउनलोड करू शकता.


अधिक माहिती साठी तुम्ही खालील विडियो पाहू शकता.


Marathivacancy.com is a job searching website. Security forces Recruitment, Armed Forces Recruitment, Health Department, Hospital Recruitment, Teacher Recruitment, Student Recruitment, Driver Recruitment, Women Jobs, All Staff Recruitment, Staff Selector Selection Recruitment, Officer Recruitment, Railway Recruitment, Other Government Office Recruitment, Airport Recruitment, 10th 12th Pass Recruitment, and all other kinds of Advertisements. Get involved in our Whatsapp group by clicking on the image below for frequent updates on all topics.

WhatsApp group

Leave a comment