SSC JE 2023 Notifiication/ ssc je online apply link 2023 कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या भरती जाहिरातीची सविस्तर माहिती आमहि तुम्हाला खालील लेखात दिलेली आहे. Staff Selection Commision JE Recruitment 2023 / SSC JE Recruitment SSC JE Recruitment 2023, साठी अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लेखात लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. SSC recruitment 2023, SS JE Registration. / ssc je exam date
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर पदाच्या 1324 जागांसाठी पडभरती सुरू करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी 16 ऑगस्ट 2023 च्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सविस्तर जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे. पेपर 1 आणि पेपर 2 ह्या संगणक आधारित परीक्षा होतील.
marathivacancy.com ही नवनवीन नोकरीचे अपडेट देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर तुमच सर्वांच स्वागत आहे. आपल्या वेबसाइट वर सर्व जाहिराती मराठी भाषेत सविस्तर दिल्या जातात. महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे जाहिरात उपदेत नियमित आपल्या वेबसाइट वर तुम्हाला मिळेल. उदाहरणार्थ पोलिस भरती, मंत्रालय भरती, होमगार्ड भरती, नगर पालिका भरती, लिपिक भरती, तलाठी भरती, राज्य सेवा भरती, केंद्रीय लोकसेवा आयोग भरती, जिल्हा परिषद भरती, महिला व बाल विकास बीभग भरती अशा प्रकारच्या इतर सर्व विभागच्या नोकर भरतीच्या जाहिराती सविस्तर इथे मिळतील. नियमित व त्वरित जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प आयकॉन वर क्लिक करून आमच्या ग्रुप ला जॉइन व्हा. ssc je notification pdf 2023.
स्टाफ सिलेक्शन ज्युनिअर इंजिनिअर भरती 2023
परीक्षा संस्था : कर्मचारी निवड आयोग (staff selection commision)
एकूण रिक्त पदांची संख्या : 1324 पदे
पदांची माहिती :
पद | पदांची संख्या |
---|---|
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) | 1095 पदे |
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) | 31 पदे |
कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल) | 125 पदे |
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल) | 73 पदे |
SSC JE Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :
- कनिष्ठ अभियंता सिव्हिल : ( बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पुरुष उमेदवारांसाठी ) :- डिप्लोमा / पदवी / ( सिव्हिल इंजिनिअरिंग )
- कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल : ( बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पुरुष उमेदवारांसाठी ) :- डिप्लोमा / पदवी (इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, मेकॅनिकल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता सिव्हिल : ( केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ) :- डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल : केंद्रीय सार्वजनिक विभाग :- डिप्लोमा (इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता सिव्हिल : ( केंद्रीय जल आयोग ):- डिप्लोमा / पदवी (सिव्हिल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल , केंद्रीय जल आयोग :- डिप्लोमा / पदवी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता सिव्हिल जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान (ब्रम्हपुत्रा बोर्ड) :- डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता सिव्हिल फरक्का बॅरेज प्रकल्प:- डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता फरक्का बॅरेज प्रकल्प :- डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता सिव्हिल लष्करी अभियंता सेवा :- डिप्लोमा/ पदवी (सिव्हिल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल :-डिप्लोमा / पदवी (मेकॅनिकल, इंजिनिअर इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता सिव्हिल बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय (अंदमान लक्षद्वीप हार्बर वर्क्स):- डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल , बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय (अंदमान लक्षद्वीप हार्बर वर्क्स):- डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता सिव्हिल , राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था : डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था :- डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअर)
- कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था :- डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनिअर)
नोकरी स्थळ : भारत
वय मर्यादा : 30 वर्ष ते 32 वर्ष ( एस सी / एस टी 5 वर्षे सूट) ( ओबीसी 3 वर्षे सूट)
पगार :- 7 व्या वेतन आयोगानुसार, 35,000 ते 1,12,400 /- रु प्रति महिना
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
फी : 100 /- रु (एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM / महिला :- फी नाही )
अर्ज करण्याची शेवट तारीख : 16 ऑगस्ट 2023
सी बी टी :- पेपर 1 : ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा
अर्ज कसा करायचा
- दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात अगोदर सविस्तर वाचा. अधिकृत जाहिरात लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
- माहिती मध्ये दिलेल्या ऑनलाइन अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करा.
- नोंदणी केलेली नसल्यास नोंदणी करा
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या पदासाठी फॉर्म मधील सर्व तपशील काळजपूर्वक व अचूक भरा.
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा आणि अर्जाची फी भरा.
- त्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रत काढून घ्या,
- एक बाब सर्वानी लक्षात ठेवा अर्धवट माहिती चे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्जाची प्रत जपून ठेवा. परीक्षेला जाताना ही प्रत सोबत घेऊन जाणे गरजेचे असते. त्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही.
- अर्जासाठी असलेली फी तुम्ही सर्व ऑनलाइन पद्धतीने भरू शकता.
प्रवेशपत्र
परीक्षेसाठी महत्वाचे असणारे अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. त्याच्या सूचना ईमेल व मेसेज द्वारे मिळतील. सर्व उमेदवारांनी नोंदणी केलेला संपर्क क्रमांक व ईमेल आयडी चालू ठेवायचा आहे.
महाराष्ट्रातील सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या जाहिराती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
SSC JE Recruitment 2023
Total Number Of Posts : 1324 Posts
Job Place : INDIA
Age Limit : 30 Yrs TO 32 Yrs ( SC / ST 5 Years Relaxation) ( OBC 3 Years Relaxation)
Pay Scale :- 7th Pay Commision, 35,000 TO 1,12,400 /- Rs Per Month
Application Mode : Online
FEE : 100 /- Rs (SC / ST / PWD / ExSM / Women :- NO FEE )
Last Date TO Apply Online : 16 Aug 2023
CBT :- Paper 1 : OCT. 2023
Official Website : Click Here to Visit
Official Advt. : For Advt. Click Here
Online Apply Link : Click Here to Apply
शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची आहे, म्हणून इतरांना देखील नोकरीची संधी प्राप्त व्हावी म्हणून ही माहिती सर्वांना शेअर करा.