Krushi Sevak Bharti 2023 Online Form,Latur krushi sevak bharti
राज्य शासन कृषि व पदुम विभाग अंतर्गत कृषि आयुक्तालयाच्या अधीन असलेल्या विभागीय कृषि सहसंचालक, लातूर व अधीन असलेल्या कार्यालयच्या आस्थापनेतील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्ग मधील कृषि सहायकांची पदे कृषि सेवक म्हणून भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागच्या अधिकृत संकेतस्थळ वरून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. Krushi Sevak Bharti 2023 Online … Read more