ESIC Bharti 2024 Notification, ESIC Recruitment 2024 Notification
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नवीन पदभरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. अर्ज हा ईमेल द्वारे करण्याच्या सूचना उमेदवारांना दिलेल्या आहेत. खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा. ESIC Bharti 2024 Notification. या पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे. या पदांचा अर्ज … Read more