ONGC Recruitment 2023 Apprentice Recruitment 2500 जागांची भरती

हे देशातील सर्वात मोठी मालकीचे तेल आणि वायु उत्खनन आणि उत्पादन करणारे महामंडळ आहे. भारतातील सुमारे 70% कच्च्या तेलाचे आणि सुमारे 84% नैसर्गिक वायूचे उत्पादन करते. ONGC Recruitment 2023 Apprentice Recruitment, खाली दिल्याप्रमाणे या महामंडळ तरगे भरती करण्यात येत आहे. तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत एकूण 2500 पदांची भरती प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. … Read more