SDSC SHAR Recruitment 2023 | सतीश धवन स्पेस सेंटर भरती 2023
सतीश धवन स्पेस सेंटर भरती 2023 सतीश धवन स्पेस सेंटर, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे स्थित आहे. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे चालविले जाणारे रॉकेट प्रक्षेपण केंद्र आहे. SDSC येथे टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट, टेक्निशियन-बी आणि ड्राफ्ट्समन-बी अशा एकूण 94 जागा उपलब्ध आहेत. एकूण पद : 94 पदाचे नाव आणि तपशील: पोस्ट क्र. पदाचे … Read more