Talathi Bharti 2023 तलाठी भरती जाहिरात 2023 पहा कुठे किती जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Talathi Bharti 2023

सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी विषयक अपडेट देणारे पोर्टळ असून येथे तुम्हाला सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे त्वरित अपडेट मिळतील. प्रत्येक नोकर भरतीची जाहिरात सविस्तरपणे या पोर्टळ वर तुम्हाला मिळेल. प्रत्येक भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा,फी, आवश्यक कागदपत्रे, भरतीची अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक व पद्धत, अधिकृत पीडीएफ जाहिरात व इतर सर्व माहिती सविस्तर मिळेल. सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे त्वरित अपडेट मिळवण्यासाठी लेखात दिलेल्या व्हॉटसअप्प ग्रुप लिंक वरुण आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. Talathi Bharti 2023

Note : https://marathivacancy.com/ is a job update portal where you will get instant updates of all government and private jobs. You will find each job recruitment advertisement in detail on this portal. For each recruitment educational qualification, age limit, Fee, Required documents, official recruitment website, online application link and method, official PDF advertisement and all other information will be found in detail. To get instant updates of all govt. and private jobs join our WhatsApp group link given in the article.

अनेक दिवसांची रखडलेली तलाठी भरती यातयात सुरू होणार , Talathi Bharti 2023 ची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बरेच दिवस तलाठी भरतीची जाहिरात निघत नवती पण यातयात लवकर फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. 4625 पदांची ही भरती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मिळून 4625 पदांची नियोजित पद भरती सुरू होणार आहे. जिल्हा निहाय पदे आणि प्रारूप जाहिरात खालील लेखात दिली आहे.

महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत तलाठी गट – क संवर्ग एकूण 4625 पदांची सरळसेवा भरती साठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य , पुणे कार्यालय यांच्याकडून दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023. या वेळेत महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (computer based Test) परीक्षा घेण्यात येईल. प्रक्रिया सुरू होण्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल. मूळ जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. अधिक माहिती खाली दिली आहे. Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 तलाठी भरती जाहिरात 2023

जिल्हा निहाय पदांची पीडीएफ लिंकल खाली दिलेली आहे

प्रस्तुत जाहिरात मध्ये विहित केलेल्या अति व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडुन शासनाच्या ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज मागवण्यात येत आहे.

जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाइट वर उपलब्ध आहे. किंवा या लेखात 2 ठिकाणी जाहिरात पीडीएफ दिलेल्या आहेत.

सर्वसाधारण सूचना :

  • अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे च स्वीकारले जाणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी वेबसाइट : https://mahabhumi.gov.in/
  • अर्ज सादर करण्याच्या सूचना : https://mahabhumi.gov.in/ या वेबसाइट वरती दिलेल्या आहेत, तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत वेबसाइट वर मिळतील.
  • आयोगाला अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मुदती मध्ये शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

खालील हिरव्या बटन वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा आणि तलाठी भरतीच्या पूढील सर्व अपडेट त्वरित मिळवा

परीक्षा शुल्क भरणा :

जिल्हानिहाय पदांची पीडीएफ खाली दिलेली आहे

पदाचे नावखुला प्रवर्गराखीव प्रवर्ग
(मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)
तलाठी – पेसा क्षेत्रांबहेरील1000/-900/-
तलाठी – पेसा क्षेत्रातील1000/-900/-
  • उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस व त्यावरील दे कर रिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजेच non- refundable असतील.

महत्वाच्या सूचना :

  • आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा केंद्रात व केंद्राच्या परिसरात, मोबाइल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकरची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूल प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारस/ नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

जिल्हा केंद्र निवड :

  • प्रस्तुत परीक्षे साठी विविध जिल्हा परीक्षा केंद्राचा तपशील भूमी अभिलेख च्या वर दिलेल्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
  • अर्ज सादर करतानाच जिल्हा परीक्षा केंडची निवड करणे आवश्यक आहे.
  • जिल्हा केंद्र बदल बाबतीची वणणती कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
  • जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जा मध्ये दिलेल्या कायमस्वरूपी राहिवासी च्या पत्त्या च्या आधारे संबंधित महसूल मुख्यालायच्या जिल्हा केंद्रावर किंवा नजीक च्या जिल्हा कएडनरवर प्रवेश देण्यात येईल. याबाबत शासनाचे त्या त्या वेळेस दिलेले धोरण व निर्णय अंतिम मानण्यात येतील.

वयोमर्यादा :

वेगवेगळ्या प्रवर्गासाठी असलेली वर मर्यादा वर दिलेल्या प्रारूप जाहिराती मध्ये नमूद केलेली आहे. तथापि, महाराष्ट्र शासन, समन्ही प्रशासन विभागाकडील शासन निर्णय, स नि व 2023/प्र. क्र/14/कार्या 12 दिनांक 3 मार्च 2023 अन्वये दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी परिसध्य होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व प्रवर्गासाठी दोन वर्षे इतकी शिथिलता असेल .

खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा. आणि सर्वात फास्ट सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आजच आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

WhatsApp group

तलाठी भरतीची माहिती सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मित्र मैत्रिणीना शेअर करा. शेअर करण्यासाठी खालील शेअर बटन चा वापर करा.


पदसंख्या व आरक्षण सर्वसाधारण तरतुदी :
  1. पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेप्रमाणे बदल होण्याची शक्यता आहे.
  2. पदसंख्या आणि आरक्षण मध्ये बदल झाल्यास त्याची घोषणा / सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या वेबसाइट वर केली जाईल.
  3. [वेबसाइट वर घोषित केलेल्या सुचनांच्या आधारे रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.
  4. दिलेल्या जाहिरातीमधील संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व संयंत्र आरक्षणाची पदे नाहीत, म्हणून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकल अंतिम करेपर्यंत नव्याने येणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत दिलेल्या मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षण पदे उपलब्ध होण्याची किंवा पद संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. बदललेली पदसंख्या / अटरीरिक्त मागणी पत्राद्वारे मिळालेळी पदे परीक्षेचा निकल अंतिम करताना गृहीत धरली जातील. परीक्षेच्या जाहिराती मध्ये आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी नसल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेलायची तक्रार कुठल्याही टप्प्यावर मान्य केली जाणार नाही.
  5. इतर तरतुदी माहिती करून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचा वाचा.

Leave a comment