TMC Recrutiment 2024, Thane Mahanagarpalika Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ठाणे महानगरपालिका भरती 2024, ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत नवीन पदांच्या भरती प्रक्रियेसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून घ्यायची आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2024, Thane Mahanagarpalika Recruitment 2024, TMC Recrutiment 2024, majhi naukri 2024, majhi naukri today update 2024,

पालिका अंतर्गत ज्या पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. त्या बाबतीत खाली सर्व महत्वाची माहिती नमूद केलेली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती सुद्धा खाली दिलेली आहे. खाली दिलेली जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. TMC Recrutiment 2024 Apply Online, tmc bharti 2024-25, tmc job vacancy 2024, majhi naukri thane mahanagarpalika bharti 2024.

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


TMC Recrutiment 2024, Thane Mahanagarpalika Bharti 2024

ठाणे महानगरपालिका भरती 2024 / TMC Recrutiment 2024

एकूण पदे : 289 पदे

पद :

  1. स्त्री रोग तज्ञ
  2. बाल रोग तज्ञ
  3. इलेक्ट्रिशियन
  4. परिचारिका
  5. प्रसाविका व इतर पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. एम बी बी एस
  2. एम डी
  3. डी एन बी
  4. डी सी एच
  5. बी एस सी नर्सिंग
  6. ए एन एम
  7. जी एन एम
  8. एम ए
  9. एम एस डबल्यु
  10. बी फार्म
  11. एच एस सी
  12. बी एस सी
  13. पदवीधर
  14. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

पगार : पदानुसार वेगवेगळा

  1. 18 हजार ते 1 लाख पर्यंत पदानुसार पगार मिळेल

वय मर्यादा : 18-38 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : ठाणे

फी : कोणतीही फी नाही

Thane Mahanagarpalika Bharti 2024

निवड : मुलाखत द्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण :

कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे

मुलाखत तारीख : खालील फोटो पहा

27,27,28,29 फेब्रुवारी 2024 आणि 1 मार्च 2024

tmc recruitment 2024 apply online

इतर महत्वाच्या जाहिराती

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय महाराष्ट्र अंतर्गत नवीन पदांची भरती, लगेच जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

IDBI Bank Bharti 2024, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा


TMC Recrutiment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

job update whatsapp group link 2024