Union Bank Bharti 2024, Bank Apprentice Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती करिता जाहिरात देण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली सविस्तर माहीती वाचून भरती साठी अर्ज करायचा आहे. Union Bank Bharti 2024, Bank Apprentice Vacancy 2024, bank bharti 2025, bank bharti 2024 maharashtra,

सदर जाहिरात तुमच्या पात्र आणि इच्छुक मित्र आणि मैत्रिणींना जाहिरात नक्की शेअर करा. अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Union Bank Bharti 2024

500 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.

वय :

  1. 20 ते 28 वर्ष
  2. एस सी / एस टी 5 वर्ष सूट
  3. ओबीसी 3 वर्ष सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 800 /- रु
  2. एस सी / एस टी : 600 /- रु
  3. पीडब्ल्यूडी : 400 /- रु

रायगड येथे बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

Bank Apprentice Vacancy 2024

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 17 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. हा अर्ज दिलेल्या मुदतीच्या अगोदर करायचा आहे.
  4. परीक्षेची तारीख प्रसिद्ध झाल्यानंतर कळविण्यात येईल.
  5. सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
जाहिरात लिंक क्लिक करा – लिंक 1

क्लिक करा – लिंक 2
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा