Vidhi Adhikari Recruitment Maharashtra 2023 | Legal Officer 2023

Vidhi Adhikari Recruitment Maharashtra 2023

विधी अधिकारी महाराष्ट्र पोलिस अंतर्गत विधी अधिकारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्ज सबमिट करण्यासाठी शेवट तारीख 15 जुलै 2023 आहे. Vidhi Adhikari Recruitment Maharashtra

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

खालील माहिती मध्ये वय मर्यादा, एकूण रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता,फी,पगार,अर्ज करण्याची पद्धत आणि सूचना, अधिकृत जाहिरात, कागदपत्र व इतर आवश्यक माहिती सविस्तर दिलेली आहे.


Vidhi Adhikari Recruitment Maharashtra 2023

महाराष्ट्र विधी अधिकारी भरती 2023 आता विधी अधिकारी आणि विधी अधिकारी गट-ब या पदांसाठी खुली आहे. या पदासाठी एकूण 28 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांची वयोमर्यादा 60 वर्षांच्या आत असावी. या पदांसाठी नोकरीची ठिकाणे अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती ग्रामीण आणि वाशीम आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे. अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2023 आहे. भरती प्रक्रियेसाठी विचारात घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी तुमचे अर्ज पाठवण्याची खात्री करा.

पद नाव :

  1. विधी अधिकारी गट – ब
  2. विधी अधिकारी

रिक्त जागा : 28 जागा खालीलप्रमाणे

पदअमरावती ग्रामीणअकोलाबुलढाणायवतमाळवाशिम
विधी अधिकारी गट – ब 11111
विधी अधिकारी 64553

पगार : मासिक पगार + दूरध्वनी आणि प्रवास खर्च

  1. पद 1 साठी : 25,000/- रु + 3000/- रु
  2. पद 2 साठी : 20,000/- रु + 3000/- रु

वय मर्यादा : 60 वर्ष

नोकरी स्थळ : अकोला, बुलढाणा, यवतमाळ अमरावती ग्रामीण आणि वाशिम

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याची शेवट तारीख : 15 जुलै 2023

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

विधी अधिकारी गट -ब आणि विधी अधिकारी या पदांचे अर्ज विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र माल टेकडी रोड, अमरावती या कार्यालयात पोस्टाने पाठवावेत.



सूचना

  1. अर्ज 1 जुलै 2023 ते 15 जुलै 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवायचे आहेत. शासकीय सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  2. 15/7/2023 नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  3. अर्जाचा नमूना अधिकृत जाहिरात सोबत जोडलेला आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज करावा. अर्ज हा लिफाफ्यात ठेवून त्यावर उजव्या बाजूला कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे ते लिहावे. (दोनही पदाकरिता एकच अर्ज करू नये ) . अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडायचे आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक आणि पात्रता/ अनुभव याची साक्षांकित प्रत जोडावी.
  4. सविस्तर जाहिरात आणि अर्ज नमूना
    1. www.igpamravatirange.gov.in
    2. www.amravaticitypolice.gov.in
    3. www.akolapolice.gov.in
    4. www.buldhanapolice.gov.in
    5. www. washimpolice.gov.in
    6. www.yavatmalpolice.gov.in
  5. अर्ज फी 500 रु आहे. ही फी फक्त डिमांड ड्राफ्ट ने स्वीकारले जाईल. म्हणू अर्जसहित “P.A to Spl.I.G of Police, A.R, Amravati” हे नाव असलेला राष्ट्रीय बँकेचा डिमांड ड्राफ्ट अर्जास जोडावा, डिमांड ड्राफ्ट नसल्यास अर्ज अपात्र केले जातील.

शैक्षणिक पात्रता / वय आणि अनुभव

  • उमेदवार मान्यता असलेल्या विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेला व सनद मिळवलेला असावा.
  • दोन्ही पदाकरिता वकिलीचा कमीत कमी 5 वर्ष अनुभव गरजेचा आहे.
  • गुन्हेगारी विषयक, सेवा विषयक, प्रशासकीय या सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिति किंवा विभागीय चौकशी याचे ज्ञान असावे. जेणेकरून उमेदवार कायदेशीर कारवाई कार्यक्षमतेने पार पडू शकेल.
  • नियुक्ती करताना उमेदवाराचे वय 60 वर्ष पेक्षा जास्त नसले पाहिजे.
  • इतर अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

हे देखील वाचा :

मलेरिया राष्ट्रीय संशोधन संस्थेत भरती / 10 वी /12 वी पास ला सुद्धा संधी


अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


Vidhi Adhikari Recruitment Maharashtra 2023 | Legal Officer 2023

The Maharashtra Vidhi Adhikari Recruitment 2023 is now open for the position of Legal Officer and Legal Officer Group-B. There are a total of 28 vacancies available for the post. Applicants should be within the age limit of 60 years to be eligible for these positions. The job locations for these posts are Akola, Buldhana, Yavatmal, Amravati Rural, and Washim. The application mode for this recruitment is offline. The last date for submitting the application is 15th July 2023. Make sure to submit your applications before the deadline.

Post Name :

  1. Legal Officer Group – B
  2. Legal Officer

Vacancy : 28 seats as Follows

PostAmravati RuralAkolaBuldhanaYavatmalVashim
Legal Officer Group – B11111
Legal Officer64553

Salary : Monthly Salary + Telephone And Travel Expense

  1. For Post 1 : Rs 25,000/- + Rs 3000/-
  2. For Post 2 : Rs 20,000/- + Rs 3000/-

Age Limit : 60 Years

Job Place : Akola, Buldhana, Yavatmal, Amravati Rural & Washim

Application Method : Offline

Last Date of sending application : 15 July 2023

Address to send Application :

Applicants for the Posts of Legal Officer Group – B & Legal Officer Should be sent by post to the office of Special Inspector General of Police Amravati Parikshetra Mal Tekdi Road, Amravati.

Instructions

  1. Applicants are to be sent from 1st July 2023 to 15th July 2023 during office hours. Applications will not accepted on Government holidays.
  2. Applications will not be accepted after 15/7/2023
  3. The official advertisement includes the sample application form, and candidates should make a separate application for each post. Keep the Application Form in an Envelope and write the post for which you are applying on the right side. (same application should not be made for both posts.) Two Passport size photographs and two envelopes containing the candidate’s address are to be enclosed with application form. Attested copies of educational and qualification / experience should also be attached.
  4. Details Advertisement and application sample
    1. www.igpamravatirange.gov.in
    2. www.amravaticitypolice.gov.in
    3. www.akolapolice.gov.in
    4. www.buldhanapolice.gov.in
    5. www. washimpolice.gov.in
    6. www.yavatmalpolice.gov.in
    Given on this Website. Below is the official advertisement. From there you can download the application form
  5. The Application fee is Rs 500/-. This fee will be accepted by demand draft only. Demand Draft of National Bank bearing the name “P.A to Spl.I. G of Police, A.R, Amravati” Along with the application should be attached to the application, without demand draft the applications will be disqualified

Educational Qualification / Age & Experience

  • Candidate should have Graduated in Law from a recognized University and obtained charter.
  • A minimum of 5 years of advocacy experience is required for both the posts.
  • Should have knowledge of criminal, service related, administrative law status or departmental inquiry. So that the candidate can carry out the legal proceedings efficiently.
  • Candidate’s age should not be more than 60 years at the time of appointment.
  • For other more information read official advertisement.

WhatsApp group

Leave a comment