Western Railway Recruitment 2023-Railway Apprentice Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Western Railway Recruitment 2023

पश्चिम रेल्वे महाराष्ट्र येथे अप्रेंटिस पदासाठी 3624 जागांची भरती / Western Railway Recruitment 2023 / Railway Apprentice Bharti 2023 / Total 3624 Apprentice Post Recruitment 2023

सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिसूचनेतील दिलेल्या पूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचा. आणि अर्ज करण्यास तुम्ही पात्र आहात की नाही याची खात्री करा.
  • अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना https://www.rrc-wr.com/ या वेबसाइट वर दिलेल्या आहेत.
  • सर्व उमेदवारांनी तारखेच्या अगोदर अर्ज भरावा.
  • शेवटच्या दिवसात जात ठिकाणी अर्ज भरणे चालू असल्याने अर्ज सबमिट करण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून लवकर अर्ज करावा.
  • अर्ज भरताना नोंदणी केलेला ईमेल आणि मोबाइल क्रमांक भरती होईपर्यंत चालू ठेवावा.
  • शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत कायदा शिकाऊंच्या सहभागासाठी ही केंद्रीकृत अधिसूचना आहे. पश्चिम रेल्वे आणि रेल्वे रिक्रूटमेंट सेल, पश्चिम रेल्वे द्वारे आयोजित केले जात आहेत.
  • कागदपत्रांची पडताळणी संबंधित विभाग आणि कार्यशाळांमध्ये केली जाईल.
  • इतर माहिती साठी सविस्तर अधिकृत जाहिरात वाचा, जाहिरात इंग्लिश भाषेमधून आहे.

Railway Apprentice Bharti 2023 Western Railway Recruitment 2023

एकूण : 3624 पदे

पद : अप्रेंटिस ( प्रशिक्षण विद्यार्थी )

वय मर्यादा : 26 जून 2023 पर्यंत 15 ते 24 वर्ष पूर्ण झालेले असावेत ( एससी/एसटी : 5 वर्ष सूट, ओबीसी : 3 वर्ष सूट )

नोकरी स्थळ : महाराष्ट्र(पश्चिम रेल्वे)

फी : जनरल/ओबीसी : 100/- रु (एससी / एसटी /पीडब्ल्यूडी / महिला : फी नाही )

शैक्षणिक पात्रता :

50 % गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 मॅट्रिक किंवा 10 वी पास

तांत्रिक पात्रता :

NCVT/SCVT शी संबंधित आय टी आय प्रमाणपत्र

खालील प्रमाणे ट्रेड

ट्रेड :

ट्रेड नंनियुक्त ट्रेड
1फिटर
2वेल्डर
3टर्नर
4मशीनिस्ट
5कार पेंटर
6पेंटर (जनरल)
7मेकॅनिक (DSL)
8मेकॅनिक (मोटर वाहन)
9कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट
10इलेक्ट्रिशियन
11इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
121. वायरमन
2. इलेक्ट्रिशियन
13मेकॅनिक रेफ्रीजरेशन आणि ए सी
14प्लंबर/ पाइप फिटर
15प्लंबर
16ड्राफ्टसमन (सिव्हिल)
17स्टेनोग्राफी इंग्लिश

सूचना :

  1. ज्या उमेदवारांचे एस एस सी / आय टी आय निकाल अधिसूचनेच्या तारखे पर्यंत प्रतीक्षेत आहेत ते अर्ज करण्यासाठी पात्र नाहीत.
  2. आय टी आय मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये., जर कोणताही नापास उमेदवार आढळून आल्यास त्याला प्रशिक्षणातून कुठलीही सूचना न देता काढून टाकले जाईल.
  3. अभियांत्रिकी पदवीधर आणि डिप्लोमा झालेले उमेदवार अप्रेंटिस शिपसाठी अर्ज करण्यासाठी पात्र नसतील.

फी बद्दल सूचना :

  • 100/- रु अर्ज फी नॉन रिफंडेबल असेल
  • एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला यांसाठी कुठलीही फी नाही
  • ऑनलाइन अर्जाचा भाग असल्यामुळे अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने च भरावी लागेल.

खालील प्रमाणे प्रक्रिया :

  1. RRC / WR च्या https://www.rrc-wr.com/ वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज भरा
  2. अर्ज भरून झाल्यानंतर तपासून पहा आणि सांगितलेल्या पद्धतीने अर्ज फी भरा
  3. त्यानंतर अर्जात काही दुरुस्ती करायची असल्यास त्याची परवानगी मिळेल
  4. क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग या पद्धतीने अर्ज फी भरता येईल.
  5. इतर सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Proceed As Follows :

  1. Fill the Application form online at https://www.rrc-wr.com/ website of RRC /WR
  2. After filling the application form check it and pay the application fee in the prescribed manner
  3. After that, if any corrections are to be made in the application, the same will be allowed
  4. Application fee can be paid through credit card / debit card and internet banking
  5. Read the official advertisement for other detailed information.

निवड पद्धत :

  1. पात्र उमेदवारांची निवड शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत करण्यात येईल, गुणांच्या टक्केवारीची सरासरी घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. अर्जदाराने 50% गुण मॅट्रिक आणि आय टी आय मध्ये मिळवलेले असावेत.
  2. दोन अर्जदारांच्या बाबतीत सारखेच गुण असल्यास जन्मतारीख सारख्या असल्यास प्रथम मॅट्रिक पास झालेल्या अर्जदाराचा विचार केला जाईल. कुठलिही लेखी किंवा viva होणार नाही.
  3. अर्जदाराने सर्व कागदपत्र ऑनलाइन अपलोड करायची आहेत

अर्ज करायची शेवटची तारीख : 26 जुलै 2023

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : 27 तारखेपासून अर्ज सुरू होतील तेव्हा लिंक अपडेट केली जाईल


Western Railway Recruitment 2023 Railway Apprentice Bharti 2023

Total Posts : 3624 Posts

Post : 15 to 24 in full time employment as on 26 JULY 2023 (SC/ST : 5 Years Relaxation, OBC : 3 years Relaxation )

Job Place : Maharashtra (Western Railway)

Fee : General/ OBC : ₹ 100 /- ( SC/ST/ST/PWD/Female : No Fee )

Educational Qualification :

50% Marks in 10 + 2 and 10 this pass from recognized organization-

Technical Qualification :

ITI certificate relates to NCVT/SCVT


पश्चिम रेल्वेची माहिती

The Western Railway, as it exists today, was formed on November 5th, 1951, through the merger of the Bombay, Baroda and Central India Railway (BB&CI), along with other State Railways namely Saurashtra, Rajputana, and Jaipur. The BB&CI Railway was originally established in 1855, commencing with the construction of a 29-mile broad gauge track from Ankleshwar to Utran in Gujarat state along the West Coast. By 1864, the railway had been extended to Mumbai. Subsequently, the project was further expanded beyond Baroda in a north-easterly direction towards Godhra, Ratlam, Nagda, and later northwards to Mathura, eventually connecting with the Great India Peninsula Railway, now known as Central Railway, which had already been operational in Mumbai since 1853. Additionally, in 1883, a Metre Gauge Railway system was set up, initially linking Delhi with Agra, Jaipur, and Ajmer.

पश्चिम रेल्वे सध्याच्या स्वरूपात 5 नोव्हेंबर, 1951 रोजी तिच्या पूर्ववर्ती, पूर्वीच्या बॉम्बे, बडोदा आणि सेंट्रल इंडिया रेल्वे (BB&CI) च्या विलीनीकरणाद्वारे अस्तित्वात आली, इतर राज्य रेल्वे उदा, सौराष्ट्र, राजपुताना आणि जयपूर. BB&CI रेल्वे स्वतः 1855 मध्ये समाविष्ट करण्यात आली, ज्याची सुरुवात पश्चिम किनारपट्टीवरील गुजरात राज्यातील अंकलेश्वर ते उत्रान पर्यंत 29 मैलांच्या ब्रॉडगेज ट्रॅकच्या बांधकामापासून झाली. १८६४ मध्ये रेल्वेचा विस्तार मुंबईपर्यंत करण्यात आला. त्यानंतर, हा प्रकल्प पुढे बडोद्याच्या पलीकडे उत्तर-पूर्व दिशेने गोध्रा, रतलाम, नागदा आणि त्यानंतर उत्तरेकडे मथुरेकडे वाढवण्यात आला आणि अखेरीस ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वेशी जोडला गेला, आता मध्य रेल्वे, ज्याने 1853 मध्ये मुंबईत काम सुरू केले होते. 1883 मध्ये, सुरुवातीला दिल्लीला आग्रा, जयपूर आणि अजमेरशी जोडणारी मीटर गेज रेल्वे व्यवस्था स्थापन करण्यात आली.


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद, सर्वाना नोकरी साठी शुभेच्छा. महत्वाची जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी दिलेल्या शेअर बटन चा वापर करा.

Leave a comment