Zp Pune Recruitment 2023 | Zilla Parishad Pune Bharti 2023

Zp Pune Recruitment 2023 | Zilla Parishad Pune Bharti 2023

जिल्हा परिषद पुणे भरती 2023 / जिल्हा निवड समिती पुणे भरती 2023 / Zp Pune Recruitment 2023. पुणे जिल्हा परिषद, जिल्हा निवड समिती अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण हजार हजार जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आलेली येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील माहिती मध्ये अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Zilla Parishad Pune Recruitment 2023 / Zilla Sakha Samiti Pune Bharti 2023 / Zp Pune Recruitment 2023. Pune Zilla Parishad, Zilla Sakha Samiti has announced recruitment for new posts. This recruitment process will be conducted for a total of thousand thousand seats. Online applications are invited from eligible candidates. To apply through online mode, the application link has been provided in the following information.

marathivacancy.com या वेबसाइट वर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती सविस्तर नियमित मिळतील. देण्यात येणाऱ्या सर्व जाहिराती नोकरीची गरज असलेल्या तुमच्या आसपास असणाऱ्या सर्वाना शेअर नक्की करा.


जिल्हा परिषद पुणे भरती 2023 / जिल्हा निवड समिती पुणे भरती 2023

रिक्त पदे : 1000 पदे

पदांची संख्या व नावे :

Postपदाची संख्या
Health workers male 40%124
आरोग्य सेवक पुरुष 50%128
आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला436
drug manufacturing officer25
कंत्राटी ग्रामसेवक37
कनिष्ठ अभियंता स्थापत्य (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा)33
कनिष्ठ आरेखक2
कनिष्ठ लेखा अधिकारी3
कनिष्ठ सहाय्यक67
कनिष्ठ सहाय्यक लेखा16
मुख्य सेविका / पर्यवेक्षिका9
पशुधन पर्यवेक्षक30
प्रयोगशाळा तंत्रज्ञ4
रिगमन (दोरखंड वाला)1
वरिष्ठ सहाय्यक8
वरिष्ठ सहाय्यक लेखा9
विस्तार अधिकारी (कृषि)2
विस्तार अधिकारी (पंचायत)3
विस्तार अधिकारी (शिक्षण)2
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)2
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे)59

शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे त्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

वय मर्यादा : 18 वर्ष ते 38 वर्ष

नोकरी स्थळ : पुणे

पगार : 19900 रु ते 112400 रु दर महिना

फी :

 1. खुला वर्ग : 1000 /- रु
 2. राखीव वर्ग : 900 /- रु

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज भरण्याची शेवट तारीख : 25 ऑगस्ट 2023

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

Zp Pune Recruitment 2023 Salary Details / पगार

 1. पुणे जिल्हा परिषद भरती सर्व पदे :- 19,000 ते 112400 रु प्रति महिना

Zilla Parishad Pune Bharti 2023 अर्ज कसा करावा

 1. पात्र उमेदवारांनी उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
 2. अर्ज भरण्यासाठी नोंदणी केलेली नसल्यास नवीन नोंदणी ( New Registration) वर क्लिक करून नोंदणी करून घ्या.
 3. अर्ज भरताना काही अडचण आल्यास http://www.cgrs.ibps.in/ या लिंक वर किंवा 1800 222 366 / 1800 103 4566 या हेल्पलाइन ला संपर्क करा.
 4. अर्जाची फी भरण्यासाठी 25/08/2023 पर्यंत मुदत असेल.
 5. अर्ज भरताना सर्व तपशील काळजीपूर्वक व अचूक भरावा.
 6. आवश्यक ती कागदपत्रे अचूक अपलोड करावीत.
 7. सविस्तर व अचूक अर्ज भरण्याची प्रक्रिया माहिती करून घेण्यासाठी दिलेली अधिकृत सविस्तर वाचा.
 8. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी त्या अर्जाची प्रिंट काढून सोबत घ्यावी.
 9. अर्ज फी नमूद केल्यानुसार ऑनलाइन पद्धतीनेच जमा करायची आहे.
अधिकृत जाहिरात ➡️जाहिरातीसाठी क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक ➡️अर्ज करण्यासाठी क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा

परीक्षेचे स्वरूप व निवडीची पद्धत

 • सर्व पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.
 • ऑनलाइन परीक्षे मधील प्रश्नांची पातळी प्रत्येक पदाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये देण्यात आलेल्या कमीत कमी शैक्षणिक पात्रतेच्या दर्जा पेक्षा निम्न असणार नाही.
 • ज्या पदांसाठी पदवी ही किमान पात्रता आहे आशा पदांसाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी च्या परीक्षा दर्जा समान असेल. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा 12 वी च्या दर्जा समान असेल.
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या तांत्रिक या पदांच्या तांत्रिक भागांचे प्रश्न इंग्रजी भाषेतून असतील.
 • ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिकेची प्रत तपासणी केली जाणार नाही.
 • Candidates need not submit any documents while applying for the exam
 • Read the official advertisement for more details.

हे देखील वाचा

भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई भरती, 31 हजार मिळेल पगार, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


Zp Pune Recruitment 2023 | Zilla Parishad Pune Bharti 2023

Total Vacancy : 1000 Posts

Number of Posts & Name :

PostNo. of post
Health workers male 40%124
Health workers male 50%128
Health Nurse Arogya Sevak Women436
drug manufacturing officer25
Contract Gram Sevak37
Junior Engineer Civil (Construction / Rural Water Supply)33
junior draftsman2
junior accounts officer3
Junior Asst67
Junior Assistant Accounts16
Chief Maid / Supervisor9
livestock supervisor30
Laboratory Technician4
rigman1
Senior Asst8
senior assistant accounts9
Extension Officer (Agriculture)2
Extention Officier (Panchayat)3
Extention Officer (Education)2
Extension Officer (Statistics)2
Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)59

Educational Qualification : Read Official advertisement given for each post is different

Age Limit : 18 Yrs. TO 38 Yrs.

Job Place : Pune

FEE :

 1. Open Class : 1000 /- Rs
 2. Reserved Class : 900 /- Rs

Application Mode : Online

Last Date to Apply : 25 Aug 2023

Official Website : Click Here


महाराष्ट्रातील सर्व नोकरी जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

WhatsApp group

दिलेली भरती इतर सर्वांना शेअर करा. शेअर करण्यासाठी माहिती च्या वरील व खालील बाजूस शेअर करण्याचे पर्याय दिलेले आहेत त्याचा. वापर करा. माहिती शेअर करून गरज ला नोकरी मिळवण्यास मदत करा.

Leave a comment