ONGC Recruitment 2023 Apprentice Recruitment 2500 जागांची भरती

ONGC Recruitment 2023 Apprentice Recruitment

हे देशातील सर्वात मोठी मालकीचे तेल आणि वायु उत्खनन आणि उत्पादन करणारे महामंडळ आहे. भारतातील सुमारे 70% कच्च्या तेलाचे आणि सुमारे 84% नैसर्गिक वायूचे उत्पादन करते. ONGC Recruitment 2023 Apprentice Recruitment, खाली दिल्याप्रमाणे या महामंडळ तरगे भरती करण्यात येत आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत एकूण 2500 पदांची भरती प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. सर्व पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे. ONGC Recruitment 2023 Apprentice Recruitment

इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज भरायचे आहेत. अर्ज करण्यासाठी लिंक खालील माहिती मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सविस्तर भरती ची माहिती खाली वाचा. Apprentice Recruitment 2500 posts. नोकरीच्या अनुषंगाने दिलेली जाहिरात महत्वाची आहे. म्हणून आपल्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा

अशाच नोकरीच्या सर्व स्तरावरील जाहिराती नियमित मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. खालील माहिती शेअर करण्यासाठी दिलेल्या शेअर बटन चा वापर करा. तसेच आमच्या marathivacacny.com या वेबसाइट ला भेट द्या.


तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळ भरती 2023

एकूण पदे : 2500 पदे

पद : अप्रेंटिस

विभागाचे नावविभागातील पदांची संख्या
वेस्टर्न सेक्टर732 पदे
ईस्टर्न सेक्टर593 पदे
साऊथ सेक्टर378 पदे
सेंट्रल सेक्टर202 पदे
नॉर्थ सेक्टर259 पदे
मुंबई सेक्टर436 पदे

शैक्षणिक पात्रता :

अप्रेंटिसपात्रता
आय टी आय अप्रेंटिससंबंधित ट्रेड मध्ये आय टी आय पास
डिप्लोमा अप्रेंटिससंबंधित विषयातील डिप्लोमा पास
पदवीधर अप्रेंटिसउमेदवार बी ए/बी कॉम/बी एससी/बी बी ए/ बी ई/ब टेक पदवीधर असणे गरजेचे आहे.

नोकरी स्थळ : पूर्ण भारतात

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

फी : कुठलीही फी नाही

वय मर्यादा : 20 सप्टेंबर 2023 रोजी

  1. 18 ते 24 वर्ष
  2. उमेदवाराची जन्मतारीख 20 सप्टेंबर 1999 ते 20 सप्टेंबर 2005 च्या दरम्यान असावी.
  3. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  4. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
  5. पी डब्ल्यू बी डी : 10 वर्षे शिथिलता

ONGC Recruitment 2023 महत्वाच्या तारखा :

  1. अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023 30 सप्टें 2023
  2. निकल व निवडीची तारीख : 5 ऑक्टोबर 2023

अर्ज कसं करावा :

  1. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 सप्टेंबर 2023 छबीया पूर्वी दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  2. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत
  3. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा

अर्ज करा : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा


Whatsapp Group

Leave a comment