Indian Coast-Guard Recruitment 2023 Apply Online, icg recruitment

Indian Coast-Guard Recruitment 2023 Apply Online, icg recruitment 2023, भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 350 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. भरती सविस्तर जाहिरात प्रसिध्द दिलेली आहे. आज आपण या पदांसाठी ची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सदर भरती प्रक्रिया ही नाविक जनरल ड्यूटी / नाविक डोमेस्टिक ब्रांच /यांत्रिक – मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या पदांसाठी घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खालील माहिती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

या जाहीर भरती साठी उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ची लिंक खालील माहिती मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. icg apply online, Indian Coast-Guard Recruitment 2023 Apply Online, icg recruitment

नोकरीच्या अनुषंगाने 10 वी आणि 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची जाहिरात आहेत. म्हणून आपल्या जवळच्या सर्व 10 वी 12 वी पास उमेदवारांना ही जाहिरात शेअर करा / फॉरवर्ड करा. भरतीच्या पुढील अपडेट साठी दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.


भारतीय तटरक्षक दल भरती 2023

बॅच :

 1. नाविक (डोमेस्टिक ब्रांच /जनरल ड्यूटी ) आणि
 2. यांत्रिक (मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)

दोन्ही 1/2024 बॅच

एकूण रिक्त पदे : 350 पदे

पदांची माहिती : पदांची संख्या

पदसंख्या
नाविक GD जनरल ड्यूटी260
नाविक DB डोमेस्टिक ब्रांच30
यांत्रिक मेकॅनिकल25
यांत्रिक इलेक्ट्रिकल20
यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स15

Indian Coast-Guard Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :

 1. नाविक GD जनरल ड्यूटी :
  मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून गणित आणि भौतिकशास्त्र घेऊन 12 वी पास
 2. नाविक DB डोमेस्टिक ब्रांच :
  मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10 वी पास
 3. यांत्रिक :
  मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10 वी पास, मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स
  दूरसंचार मध्ये डिप्लोमा (रेडिओ / पॉवर) 3 किंवा 4 वर्षाचे अभियांत्रिकी ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल कडून मंजूर असलेले. शिक्षण
 4. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

खालील फोटो मध्ये यांत्रिक पदासाठीच्या डिप्लोमा ची लिस्ट दिली आहे पाहून घ्या

Indian Coast-Guard Recruitment 2023 Apply Online

भरतीची शारीरिक पात्रता :

 1. 1.6 किमी पळणे 7 मिनिटमध्ये
 2. 20 उठक बैठक
 3. 10 पुश अप्स

वय मर्यादा :

उमेदवाराचा जन्म 1 मे 2002 व 30 एप्रिल 2006 च्या दरम्यान झालेला असावा.
एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता, ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

परीक्षा :

परीक्षेची माहिती खालील फोटोमध्ये प्रमाणे आहे.

Indian Coast-Guard Recruitment 2023 Apply Online, icg recruitment

हे देखील वाचा

भारतीय तटरक्षक दलात 10 वी 12 वी पास साठी नोकरीची संधी वाचण्यासाठी क्लिक करा, 46 जागांची भरती


फी :

 1. जनरल/ओबीसी : 300 /- रु
 2. एस सी / एस टी : कोणतीही फी नाही

अर्ज भरण्यासाठी शेवट तारीख : 22 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक 8 सप्टेंबर 2023 ला सुरू होईल तेव्हा अपडेट केली जाईल


Leave a comment