Coast Guard Recruitment 2023, Coast Guard Recruitment 2023

भारतीय तटरक्षक दलामार्फत पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 25 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. Coast Guard Recruitment 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4/9/2023 आहे. शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करावा. या भरतीचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. 10th-12th Pass job mumbai

महाराष्ट्र राज्यातील पोलिस भरती,आर्मी भरती, विधी विभाग भरती, खाजगी कंपन्या भरती, जलसंपदा विभाग भरती, नगर परिषद भरती, जिल्हा परिषद भरती, महानगरपालिका भरती, बांधकाम विभाग भरती, महिला व बालकल्याण विकास विभाग भरती, 10 वी 12 वी पास भरती, आय टी आय पास भरती, तटरक्षक दल भरती, न्यायालय भरती आशा इतर सर्व विभागच्या भरतीच्या जाहिराती नियमित marathivacancy.com या वेबसाइट वर मिळतील.

रोजच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. दिलेली जाहिरात तुमच्या मित्र, मैत्रिणीना शेअर करा.


भारतीय तटरक्षक दल भरती 2023

पदे : 25

पदांची नावे :

 1. इंजिन ड्रायव्हर
 2. ड्राफ्टसमन
 3. स्टोअर किपर ग्रेड 2
 4. फोर्कलिफ्ट ऑपरेटर
 5. वेल्डर
 6. सिव्हिलियन मोटर
 7. एम टी एस शिपाई
 8. एम टी एस स्वीपर
 9. अकुशल कामगार.

शैक्षणिक पात्रता :

10 वी 12 पास ला नोकरीची संधी

पदानुसार वेगवेगळी आहे अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 10 वर्ष ते 30 वर्ष पर्यंत

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

हेडक्वार्टर कोस्ट गार्ड रीजन वेस्ट वरळी सी फेस पी ओ वरळी कॉलनी मुंबई – 400030

Headquarters, coast guard region west worli Sea Face P.O. Colony Mumbai – 400 030

पगार : 19,000 ते 81,000

अर्ज पाठवण्याची शेवट तारीख : 4 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा


Coast Guard Recruitment 2023 How to Apply

 1. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे.
 2. शेवटच्या तारखेच्या नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 3. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 4. सविस्तर सूचना दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर आहेत. वाचून घ्या
 5. सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Whatsapp Group

Leave a comment