Arogya Vibhag Bharti 2023 Group C

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरोग्य विभाग महराष्ट्र अंतर्गत मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 10949 पदांची भरती प्रक्रिया गट क आणि गट ड साठी पार पाडली जाणार आहे. Arogya Vibhag Bharti 2023 Group C, Group

गट क साठी एकूण 6939 जागा असून गट ड साठी 4010 जागा आहेत. या दोन्ही गटाच्या पद भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे वाचून घ्या. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सविस्तर वाचा.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्तरावरील सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरुन आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. तसेच नियमित आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. महत्वाची भरती जाहिरात असल्यामुळे आणि मेगा भरती होत आहे म्हणून तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना आवर्जून माहिती शेअर करा. सर्वांना नोकरी मिळावी अशी अपेक्षा आहे.

पोलिस भरती, आरोग्य विभाग भरती, बांधकाम विभाग भरती, नगर परिषद भरती, नगर रचना विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, सर स्पर्धा परीक्षा, आर्मी भरती, रेल्वे भरती. एम आय डी सी भरती, खाजगी कंपनी भरती,वैद्यकीय भरती, शिक्षक भरती, अशा इतर सर्व भरतीच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.


आरोग्य विभाग भरती 2023 ग्रुप – क

गट क साठी एकूण पदे : 6939

पदांची नावे :

विभागरिक्त पदे
आरोग्य सेवा मुंबई मंडळ 804 पदे
आरोग्य सेवा अकोला मंडळ 806 पदे
आरोग्य सेवा पुणे मंडळ 1671 पदे
आरोग्य सेवा नाशिक मंडळ 1031 पदे
आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ 639 पदे
आरोग्य सेवा औरंगाबाद मंडळ 470 पदे
आरोग्य सेवा लातूर मंडळ 428 पदे
आरोग्य सेवा नागपूर मंडळ 1090 पदे

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदांच्या गरजेनुसार वेगवेगळी आहे. अधिकृत जाहिरात वाचा

आरोग्य विभागाचे कोर्स केलेल्या 10 वी / 12 वी पास ला नोकरीची संधी आहे.

वय मर्यादा : 18 सप्टेंबर रोजी 18 वर्ष पूर्ण असायला हवे. 18 ते 40 वर्ष पर्यंत

मागासवर्ग / अनाथ / आ. दु. घ. / : 5 वर्षे शिथिलता

फी :

  1. खुला वर्ग : 1000/- रु
  2. मागासवर्ग / अनाथ / आ. दु. घ : 900/- रु
  3. माजी सैनिक : फी नाही

नोकरी स्थळ : महाराष्ट्र राज्य

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2023 22 सप्टेंबर 2023 पर्यंत

शुद्धीपत्रक : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा

गट क अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

Mega recruitment has beed announced under health deparmtnet maharashtra. The recruitment process of total 10949 posts will be conducted for group C and group D. Arogya vibhag BHarti 2023 Group C

Total 6939 seats for Group C and 4010 Seats for Group D. Read the detailed information about the post recruitment of both these groups below. read the given information and official advertisement in detail before applying.

Join Our Whatsapp Group from the given link to get all level government and private job advertisement in maharashtra state. Also visit our website marathivacancy.com regularly. As there is an important recruitment advertisement and mega recruitment is going on so please share the information to all your frineds. Everyone is expected to get a job.

Arogya Vibhag Bharti 2023 Group C

Educational Qualification :

The Educational qualification varies according to the requiremenents of the posts. Read the Official Advertisement.

There is a job opportunity for 10th / 12th pass who have done health department course.

Age Limit : 18 to 40 Years

Backward Classs / Orphans: 5 years Relaxation

FEE :

  1. Open Class : 1000/- Rs
  2. Backward Classs / Orphans : 900/- Rs
  3. Ex- Serviceman : No Fee

Job PLace : Maharashtra State

Last Date to Apply : 18 Sept. 2023

Official Website : For visit Click Here

Apply Link : Click Here

Group C Official Advt.Click Here to Read Official Advertisement

सर्व नोकरीच्या जाहिरात मिळवा. तुमच्या मोबाइल वर, खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून ग्रुप ला सामील व्हा.

Whatsapp Group
Arogya Vibhag Bharti

Leave a comment