Assistant Professor recruitment 2023, Mumbai recruitment 2023

Assistant Professor recruitment 2023, government of maharashtra government law college शासकीय विधी महाविद्यालय मुंबई अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती सुरू प्रक्रिया घेण्यात येत आहे. दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.

सूचना :

सदर जाहिराती द्वारे सुरू झालेल्या निवड प्रक्रियेमुळे या अगोदर 22/3/2019 या तारखेस मंजूर झालेल्या व 7/3/2019 या दिवशी जाहिराती प्रमाणे सहाय्यक प्राध्यापक विधी , शासकीय विधी महाविद्यालय या पदाची सुरू केलेली निवड प्रक्रिया रद्द केली गेली आहे. 7/3/2019 च्या जाहिराती नुसार अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पैकी सदर जाहिराती मध्ये दिलेल्या नियमाप्रमाणे पात्र उमेदवारांनी परत नवीन अर्ज देणे गरजेचे आहे. त्यानंतर सदर निवड प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी होता येईल. Mumbai recruitment 2023

पोलिस भरती, तलाठी भरती, महिला व बाल कल्याण विभाग भरती, होमगार्ड भरती, शिपाई भरती, कोतवाल भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, महानगरपालिका भरती. 10 वी 12 वी पास भरती, एम आय डी सी भरती, नगर परिषद भरती, जिल्हा परिषद भरती आशा इतर सर्व विभागच्या व खाजगी नोकरीच्या जाहिरातीं मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरुण आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.


शासकीय विधी महाविद्यालय मुंबई भरती 2023

पद : सहाय्यक प्राध्यापक

एकूण पदांची संख्या : 12 पदे

अ जा वि जा अ भ ज -ब भ ज -क भ ज -ड इ मा व आ दु घ खुला वर्ग
31111311
Assistant Professor recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :
  • भारतीय विद्यापीठाची संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (LLM) कमीत कमी 55% गुणांसहित किंवा समतुल्य पदवी जी मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून घेतलेली असेल. त्यासाठी शासन निर्णय क्र misc – 2018/C.R.56/18/UNI-1 Page 6 of 60 वाचा.
  • सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

Assistant Professor recruitment 2023

पगार : 57,700 ते 1,01,100 पर्यंत

वय मर्यादा :

  • खुला वर्ग : 40 वर्ष
  • आरक्षित वर्ग : 45 वर्ष

नोकरी स्थळ : मुंबई

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी नमूना अधिकृत जाहिराती मध्ये दिलेला आहे तेथून घेऊन खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता :

सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवार, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मेट्रो सिनेमाजवळ मुंबई – 400 001

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा

Leave a comment