DTP Recruitment 2023, DTP Maharashtra bharti 2023

महाराष्ट्र राज्य सरकार च्या नगररचना व मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत कोकण/पुणे/नाशिक/औरंगाबाद/नागपूर/अमरावती या विभागातील पद भरतीसाठी जाहिरात दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज करायचे आहेत. DTP Recruitment 2023

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://www.urban.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करायचं आहे. 20/9/2023 या तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.DTP Recruitment 2023

भरती संदर्भात दिलेली सविस्तर माहिती खाली वाचा. शैक्षणिक पात्रता, फी, पगार, नोकरी ठिकाण, महत्वाच्या तारीख, अधिकृत वेबसाइट लिंक, अधिकृत जाहिरात लिंक अशी इतर सर्व महत्वाची माहिती दिलेली आहे.

सदर जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील हक्काने शेअर करा. गरजू व्यक्तीला नोकरी मिळवणे सोपे होईल. शेअर करण्यासाठी दिलेल्या पर्यायांचा वापर करा. तसेच नवनवीन अपडेट साठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या.


नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालय महाराष्ट्र भरती 2023

पद : शिपाई

पदांची संख्या : 125

शैक्षणिक पात्रता : कमीत कमी माध्यमिक शाळा परीक्षा पास (ssc)

वय मर्यादा : 18 ते 43 वर्षांपर्यंत

नोकरी विभाग : कोकण/पुणे/नाशिक/औरंगाबाद/नागपूर/अमरावती

पगार : 15,000 ते 47,600 पर्यंत

फी :

  1. खुला प्रवर्ग : 1000/- रु
  2. राखीव प्रवर्ग : 900 /- रु

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 सप्टेंबर 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

DTP Maharashtra Recruitment 2023 अर्ज कसा करावा / How to Apply : सूचना

  1. दिलेल्या पदांसाठी अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करायचं आहे.
  2. अर्धवट माहिती चे अर्ज बाद केले जटिल.
  3. अचूक माहीटी भरल्याची खात्री करूनच अर्ज सादर करा.
  4. शेवटच्या तारखेच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  5. अर्ज प्रक्रिया 20 सप्टें. 2023 या दिवशी सुरू होतील.
  6. आणखी माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

DTP Recruitment 2023

Post : Shipai (Peon)

Number of Post : 125

Educational Qualification : SSC Pass

Age Limit : 18 to 43 Years

Job Place : Kokan/Pune/Nashik/Aurangabad/Nagpur/Amravati

Pay Scale : 15,000 to 47,600 Per Month

FEE :

  1. Open Class : 1000/- Rs
  2. Backward Class : 900 /- Rs

Application Process : Online

Starting Date to Apply : 20 Sept. 2023

Official Website : Click Here


महाराष्ट्रातील सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Leave a comment