MIDC Recruitment 2023 Notification, MIDC Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ/ब व क च्या एकूण 34 संवर्गामधील 802 पदांची सरळसेवेने भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज भरण्याची मुदत 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. खालील लेखात दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. सविस्तर माहीत व जाहिरात वाचा आणि मग अर्ज करा. MIDC Recruitment 2023. नोकरीची गरज असलेल्या इतर सर्व आसपासच्या लोकांना शेअर करा. शेअर करण्यासाठी दिलेल्या शेअर बटन चा वापर करा. नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. MIDC bharti 2023.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023, लवकर अर्ज करा. अर्ज करण्यासाठीची लिंक खालील माहिती मध्ये नमूद केलेली आहे. MIDC Recruitment 2023 Notification, MIDC Bharti 2023


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023

एकूण पदे : 802

पदांची नावे आणि पद संख्या :

पदपदांची संख्या
कार्यकारी अभियंता स्थापत्य3
उप अभियंता स्थापत्य13
उप अभियंता विद्युत / यांत्रिकी3
सहयोगी रचनाकार2
उप रचनाकार2
उप मुख्य लेखा अधिकारी2
सहायक अभियंता स्थापत्य107
सहायक अभियंता विद्युत / यांत्रिकी21
सहायक रचनाकार7
सहायक वास्तुशास्त्रज्ञ2
लेखा अधिकारी3
क्षेत्र व्यवस्थापक8
कनिष्ठ अभियंता स्थापत्य17
कनिष्ठ अभियंता विद्युत / यांत्रिकी2
लघुलेखक उच्च श्रेणी14
लघुलेखक निम्न श्रेणी20
लघु टंक लेखक7
सहायक3
लिपिक टंकलेखक66
वरिष्ठ लेखापाल6
तांत्रिक सहायक श्रेणी 232
विजतंत्री श्रेणी 218
पंपचालक श्रेणी 2103
जोडारी श्रेणी 234
सहायक आरेखक9
अनुरेखक49
गाळणी निरीक्षक2
भूमापक26
विभागीय अग्निशामन अधिकारी1
सहायक अग्निशामन अधिकारी8
कनिष्ठ संचार अधिकारी2
विजतंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाइल1
चालक यंत्र चालक22
अग्निशामन विमोचक187

MIDC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदांच्या गरजेनुसार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

पगार : पदाप्रमाणे वेगवेगळा आहे, 19,000 ते 2 लाख पर्यंत

वय मर्यादा : पदानुसार वेगळी आहे , अधिकृत जाहिरात वाचा

फी :

  1. खुला प्रवर्ग उमेदवारा : 1000/- रु
  2. मागासवर्ग / आ. दु. घ./ अनाथ / दिव्यांग : 900/- रु
  3. माजी सैनिक आणि दिव्यांग साठी फी नाही
  4. परीक्षा फी ना परतावा आहे.

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी लिंक : 2 सप्टेंबर 2023 पासून सुरू होईल

MIDC Recruitment 2023

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :

प्रक्रियातारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख 2/9/2023
अर्ज भरण्याची शेवट तारीख 25/9/2023
फी भरण्याची शेवट तारीख 25/9/2023
प्रवेशपत्र मिळण्याची तारीख परीक्षेच्या अगोदर 7 दिवस
परीक्षेची तारीख वेळ आणि केंद्र हे प्रवेशपत्राद्वारे सांगण्यात येईल. होणाऱ्या बदलांसादर्भात नियमित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या वेबसाइट वर माहिती दिली जाईल. त्यासाठी वेळोवेळी वेबसाइट तपासणी करा.

अधिकृत जाहिरात लिंक जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
शुद्धीपत्रक क्रमांक 1 वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा

Leave a comment