CWC Recruitment 2023 Pdf Notification, CWC Job Vacancy

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CWC Recruitment 2023, केंद्रीय वखार मंडळ अंतर्गत नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरती साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

Central warehousing corporation, a schedule-A Mini – Ratna. Category – I, Central Public Sector Undertaking under the administrative cotrol of ministry of consumer affairs, food and public distribution, providing scientific storage facilities for agricultural inputs, produce and other notified commodities besides providing logistics infrastructure like CFSs/ICDs, Land Custom Station, Air Cargo Complex etc. for import – export cargo, invites online application from eligible candidates, who fulfil the prescribed qualification, experience, age, etc. For posts given below. CWC Recruitment 2023

दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचा मग च अर्ज करा. या नोकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत होईल.शेअर करण्यासाठी दिलेल्या पर्यायांचा वापर करा.


केंद्रीय वखार मंडळ भरती 2023

एकूण : 153 पदे

पदांची माहिती :

क्रमांकपदांची नावेपदांची संख्या
1असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल18
2असिस्टंट इंजिनिअर इलेक्ट्रिकल5
3अकाऊंटंट25
4सुप्रीटेंडंट जनरल11
5ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट81
6सुप्रीटेंडंट जनरल – SRD- (NE)2
7ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट – SRD- (NE)10
8ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट – SRD- (UT of LADAKH) 2

CWC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता : पदांच्या क्रमांकानुसार

  • सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवी असावी.
  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील पदवी
  • बी कॉम अथवा बी ए अथवा सी ए / 3 वर्ष अनुभव असावा.
  • कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • कृषि शाखेची पदवी अथवा झुलॉजी / केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री मधील पदवी
  • कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • कृषि शाखेची पदवी अथवा झुलॉजी / केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री मधील पदवी
  • कृषि शाखेची पदवी अथवा झुलॉजी / केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री मधील पदवी

हे देखील वाचा

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे नोकरीची संधी, क्लिक करून आणि वाचा सविस्तर माहिती


नोकरी स्थळ : भारत

वय मर्यादा :

  1. पद 1/2/3/4/5/7/8 : 28 वर्ष
  2. पद 6 : 30 वर्ष

पगार : 29.000 ते 1,40,000 पर्यंत (पदानुसार)

फी :

  • जनरल / ओबीसी : 1250 /- रु
  • एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSm / महिला : 400/- रु

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा

Leave a comment